Police Bharti Exam 22 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/08/2022 1. रेटिनाचा संबंध खालीलपैकी कोणत्या ज्ञानेंद्रियाशी आहे? कान नाक डोळे त्वचा2. 542619 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती ? 20 2000 200 200003. क स वा ड ला ख ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ? ला ड ख वा4. 144 आणि 216 या दोन संख्या अनुक्रमे मसावी आणि लसावी किती ? 72 आणि 432 36 आणि 72 42 आणि 80 432 आणि 725. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडाTHIEF : 20169106 : : MIGHT : ? 1397820 131871620 26187820 1318148406. ताटावरून उठू नको जेवून घे – शब्दशक्ती ओळखा आज्ञार्थ स्वार्थ लक्षार्थ व्यंगार्थ7. UN – Union of Nationals Unified Nations Union of Nation United Nations8. पाण्याच्या एक रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणु असतात? दोन एक एकही नाही तीन9. 1464@ या संख्येस 11 ने निःशेष भाग जातो तर @ च्या जागी कोणता अंक येईल ? 7 3 1 510. सोडवा. 0.0004 + 3.5264 × 0.78 ÷ 0.39 = ? 7.0523 7.0524 7.0522 7.053211. तुम्ही तुमचे बघा नाहीतर गप्प बसा – वाक्यात वापरलेल्या सर्वनामाचा प्रकार ओळखा दर्शक पुरुषवाचक संबंधी अनिश्चित12. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना शब्दांच्या रूपात थोडासा बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? तद्भव शब्द तत्सम शब्द शुद्ध शब्द पारिभाषिक शब्द13. विसंगत पद ओळखा B24L L30M K242V H160T L30M H160T K242V B24L14. हातात घेऊन समशेर बहादूर गनिमावर तुटून पडला – या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? शांत रस शृंगार रस वीर रस करुण रस15. घड्याळात 9 वा 14 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल ? 180° 170° 137° 167° Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
8/15
Explanation मराठीचे पण द्या सर
13
10
14 marks
13/15
15/15