Police Bharti Exam 22 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/08/2022 1. घड्याळात 9 वा 14 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल ? 180° 170° 167° 137°2. 1464@ या संख्येस 11 ने निःशेष भाग जातो तर @ च्या जागी कोणता अंक येईल ? 5 1 7 33. ताटावरून उठू नको जेवून घे – शब्दशक्ती ओळखा लक्षार्थ स्वार्थ आज्ञार्थ व्यंगार्थ4. विसंगत पद ओळखा B24L L30M K242V H160T K242V L30M B24L H160T5. हातात घेऊन समशेर बहादूर गनिमावर तुटून पडला – या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? वीर रस शृंगार रस शांत रस करुण रस6. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना शब्दांच्या रूपात थोडासा बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? तद्भव शब्द पारिभाषिक शब्द शुद्ध शब्द तत्सम शब्द7. UN – United Nations Union of Nation Union of Nationals Unified Nations8. क स वा ड ला ख ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ? ख ला वा ड9. सोडवा. 0.0004 + 3.5264 × 0.78 ÷ 0.39 = ? 7.0524 7.0523 7.0532 7.052210. रेटिनाचा संबंध खालीलपैकी कोणत्या ज्ञानेंद्रियाशी आहे? डोळे त्वचा कान नाक11. तुम्ही तुमचे बघा नाहीतर गप्प बसा – वाक्यात वापरलेल्या सर्वनामाचा प्रकार ओळखा अनिश्चित संबंधी दर्शक पुरुषवाचक12. 144 आणि 216 या दोन संख्या अनुक्रमे मसावी आणि लसावी किती ? 432 आणि 72 72 आणि 432 36 आणि 72 42 आणि 8013. 542619 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती ? 20000 2000 200 2014. पाण्याच्या एक रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणु असतात? तीन दोन एकही नाही एक15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडाTHIEF : 20169106 : : MIGHT : ? 26187820 131871620 1397820 131814840 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
8/15
Explanation मराठीचे पण द्या सर
13
10
14 marks
13/15
15/15