Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 22

1. ताटावरून उठू नको जेवून घे – शब्दशक्ती ओळखा

 
 
 
 

2. UN –

 
 
 
 

3. 1464@ या संख्येस 11 ने निःशेष भाग जातो तर @ च्या जागी कोणता अंक येईल ?

 
 
 
 

4. विसंगत पद ओळखा
B24L L30M K242V H160T

 
 
 
 

5. तुम्ही तुमचे बघा नाहीतर गप्प बसा – वाक्यात वापरलेल्या सर्वनामाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

6. पाण्याच्या एक रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणु असतात?

 
 
 
 

7. 542619 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती ?

 
 
 
 

8. 144 आणि 216 या दोन संख्या अनुक्रमे मसावी आणि लसावी किती ?

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा

THIEF : 20169106 : : MIGHT : ?

 
 
 
 

10. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना शब्दांच्या रूपात थोडासा बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात?

 
 
 
 

11. घड्याळात 9 वा 14 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल ?

 
 
 
 

12. हातात घेऊन समशेर बहादूर गनिमावर तुटून पडला – या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो?

 
 
 
 

13. क स वा ड ला ख ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ?

 
 
 
 

14. रेटिनाचा संबंध खालीलपैकी कोणत्या ज्ञानेंद्रियाशी आहे?

 
 
 
 

15. सोडवा.
0.0004 + 3.5264 × 0.78 ÷ 0.39 = ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

6 thoughts on “Police Bharti Exam 22”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!