Police Bharti Exam 22 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/08/2022 1. 542619 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती ? 20000 2000 20 2002. रेटिनाचा संबंध खालीलपैकी कोणत्या ज्ञानेंद्रियाशी आहे? त्वचा नाक कान डोळे3. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना शब्दांच्या रूपात थोडासा बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? तद्भव शब्द पारिभाषिक शब्द तत्सम शब्द शुद्ध शब्द4. सोडवा. 0.0004 + 3.5264 × 0.78 ÷ 0.39 = ? 7.0524 7.0522 7.0523 7.05325. हातात घेऊन समशेर बहादूर गनिमावर तुटून पडला – या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? शांत रस करुण रस शृंगार रस वीर रस6. क स वा ड ला ख ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ? ख ला वा ड7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडाTHIEF : 20169106 : : MIGHT : ? 1397820 26187820 131814840 1318716208. UN – Unified Nations United Nations Union of Nation Union of Nationals9. 144 आणि 216 या दोन संख्या अनुक्रमे मसावी आणि लसावी किती ? 72 आणि 432 36 आणि 72 432 आणि 72 42 आणि 8010. 1464@ या संख्येस 11 ने निःशेष भाग जातो तर @ च्या जागी कोणता अंक येईल ? 1 7 3 511. घड्याळात 9 वा 14 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल ? 167° 170° 137° 180°12. विसंगत पद ओळखा B24L L30M K242V H160T H160T K242V L30M B24L13. तुम्ही तुमचे बघा नाहीतर गप्प बसा – वाक्यात वापरलेल्या सर्वनामाचा प्रकार ओळखा संबंधी अनिश्चित दर्शक पुरुषवाचक14. ताटावरून उठू नको जेवून घे – शब्दशक्ती ओळखा लक्षार्थ स्वार्थ व्यंगार्थ आज्ञार्थ15. पाण्याच्या एक रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणु असतात? एक दोन एकही नाही तीन Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
8/15
Explanation मराठीचे पण द्या सर
13
10
14 marks
13/15
15/15