Police Bharti Exam 22 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/08/2022 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडाTHIEF : 20169106 : : MIGHT : ? 131871620 1397820 131814840 261878202. 1464@ या संख्येस 11 ने निःशेष भाग जातो तर @ च्या जागी कोणता अंक येईल ? 7 3 5 13. विसंगत पद ओळखा B24L L30M K242V H160T L30M K242V B24L H160T4. तुम्ही तुमचे बघा नाहीतर गप्प बसा – वाक्यात वापरलेल्या सर्वनामाचा प्रकार ओळखा अनिश्चित दर्शक संबंधी पुरुषवाचक5. UN – Union of Nation Unified Nations United Nations Union of Nationals6. सोडवा. 0.0004 + 3.5264 × 0.78 ÷ 0.39 = ? 7.0524 7.0523 7.0532 7.05227. ताटावरून उठू नको जेवून घे – शब्दशक्ती ओळखा लक्षार्थ स्वार्थ व्यंगार्थ आज्ञार्थ8. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना शब्दांच्या रूपात थोडासा बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? शुद्ध शब्द पारिभाषिक शब्द तद्भव शब्द तत्सम शब्द9. रेटिनाचा संबंध खालीलपैकी कोणत्या ज्ञानेंद्रियाशी आहे? डोळे नाक त्वचा कान10. 542619 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती ? 2000 20 200 2000011. 144 आणि 216 या दोन संख्या अनुक्रमे मसावी आणि लसावी किती ? 72 आणि 432 36 आणि 72 432 आणि 72 42 आणि 8012. हातात घेऊन समशेर बहादूर गनिमावर तुटून पडला – या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? शृंगार रस वीर रस शांत रस करुण रस13. क स वा ड ला ख ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ? ला वा ड ख14. घड्याळात 9 वा 14 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल ? 137° 167° 170° 180°15. पाण्याच्या एक रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणु असतात? एकही नाही तीन दोन एक Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
8/15
Explanation मराठीचे पण द्या सर
13
10
14 marks
13/15
15/15