Police Bharti Exam 22 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/08/2022 1. पाण्याच्या एक रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणु असतात? एक दोन तीन एकही नाही2. हातात घेऊन समशेर बहादूर गनिमावर तुटून पडला – या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? वीर रस शृंगार रस शांत रस करुण रस3. 144 आणि 216 या दोन संख्या अनुक्रमे मसावी आणि लसावी किती ? 432 आणि 72 72 आणि 432 42 आणि 80 36 आणि 724. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना शब्दांच्या रूपात थोडासा बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? पारिभाषिक शब्द तत्सम शब्द शुद्ध शब्द तद्भव शब्द5. 542619 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती ? 2000 200 20 200006. रेटिनाचा संबंध खालीलपैकी कोणत्या ज्ञानेंद्रियाशी आहे? नाक त्वचा डोळे कान7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडाTHIEF : 20169106 : : MIGHT : ? 131871620 26187820 131814840 13978208. 1464@ या संख्येस 11 ने निःशेष भाग जातो तर @ च्या जागी कोणता अंक येईल ? 1 3 7 59. UN – Unified Nations Union of Nationals Union of Nation United Nations10. विसंगत पद ओळखा B24L L30M K242V H160T B24L L30M K242V H160T11. सोडवा. 0.0004 + 3.5264 × 0.78 ÷ 0.39 = ? 7.0532 7.0522 7.0524 7.052312. ताटावरून उठू नको जेवून घे – शब्दशक्ती ओळखा स्वार्थ व्यंगार्थ लक्षार्थ आज्ञार्थ13. तुम्ही तुमचे बघा नाहीतर गप्प बसा – वाक्यात वापरलेल्या सर्वनामाचा प्रकार ओळखा संबंधी पुरुषवाचक दर्शक अनिश्चित14. क स वा ड ला ख ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ? ख ला वा ड15. घड्याळात 9 वा 14 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल ? 170° 180° 137° 167° Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
8/15
Explanation मराठीचे पण द्या सर
13
10
14 marks
13/15
15/15