Police Bharti Exam 22 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/08/2022 1. हातात घेऊन समशेर बहादूर गनिमावर तुटून पडला – या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? शृंगार रस करुण रस शांत रस वीर रस2. क स वा ड ला ख ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ? ख ड ला वा3. 542619 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती ? 200 2000 20000 204. 1464@ या संख्येस 11 ने निःशेष भाग जातो तर @ च्या जागी कोणता अंक येईल ? 7 1 3 55. विसंगत पद ओळखा B24L L30M K242V H160T B24L K242V H160T L30M6. 144 आणि 216 या दोन संख्या अनुक्रमे मसावी आणि लसावी किती ? 42 आणि 80 72 आणि 432 432 आणि 72 36 आणि 727. सोडवा. 0.0004 + 3.5264 × 0.78 ÷ 0.39 = ? 7.0522 7.0532 7.0523 7.05248. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडाTHIEF : 20169106 : : MIGHT : ? 131814840 131871620 26187820 13978209. घड्याळात 9 वा 14 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल ? 180° 137° 170° 167°10. तुम्ही तुमचे बघा नाहीतर गप्प बसा – वाक्यात वापरलेल्या सर्वनामाचा प्रकार ओळखा पुरुषवाचक अनिश्चित दर्शक संबंधी11. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना शब्दांच्या रूपात थोडासा बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? पारिभाषिक शब्द तद्भव शब्द तत्सम शब्द शुद्ध शब्द12. UN – Unified Nations United Nations Union of Nationals Union of Nation13. ताटावरून उठू नको जेवून घे – शब्दशक्ती ओळखा स्वार्थ व्यंगार्थ आज्ञार्थ लक्षार्थ14. रेटिनाचा संबंध खालीलपैकी कोणत्या ज्ञानेंद्रियाशी आहे? नाक डोळे त्वचा कान15. पाण्याच्या एक रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणु असतात? एक तीन एकही नाही दोन Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
8/15
Explanation मराठीचे पण द्या सर
13
10
14 marks
13/15
15/15