Marathi Practice Question Paper 103 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच असते ? तारीख सून पूजा वेळ2. जहाजांचा काफिला असतो तर विमानांचा ……… असतो. वाफा संघ ताफा जथा3. चिंधी हा ……….. शब्द आहे. फारसी कानडी गुजराती अरबी4. पुढील शब्दाचा समास सांगा. बरहुकूम यापैकी नाही कर्मधारय बहुव्रीही अव्ययीभाव5. खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. कित्येक किती + एक कीती + ऐक कित्य + एक किती + येक6. पाणि म्हणजे ……. असु हात मित्र जीवन7. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक परिमाणवाचक8. स्पर्श व्यंजने एकूण किती आहे? 18 27 20 259. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते? अन्योक्ती दृष्टांत व्याजस्तुती व्यतिरेक10. कडक ऊन पडले तर घराबाहेर पडता येईल – या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. ऊन कडक पडले येईल11. शुद्ध शब्द निवडा. गुढिपाडवा गुढीपाडवा गूढीपाडवा गूढिपाडवा12. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. ……… पाहुणे! मी काय म्हणतो ते जरा ऐकता का ? छत् वा अहो फक्कड13. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात. साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू भविष्यकाळ साधा भूतकाळ14. किती सुंदर लिखाण आहे हे ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. हे लिखाण अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर आहे हे लिखाण. हे लिखाण सुंदर नाही. हे लिखाण सुंदर आहे का ?15. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्यासाठी झगडणारे सत्यवान सत्यवादी सत्यमेव सत्याग्रही Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
15 marks
13
10
7/15
Vaishali Sandip tayde
11 mark
Fbख्फ् प्सोच्य्वुर्व्द्वुइफ्ब्फ्ह्च्स्त्क्षे
14
15
10mark /15
10/15
15/15
15/11