Marathi Practice Question Paper 103 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. स्पर्श व्यंजने एकूण किती आहे? 25 18 20 272. पाणि म्हणजे ……. हात असु मित्र जीवन3. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात. चालू भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ4. पुढील शब्दाचा समास सांगा. बरहुकूम यापैकी नाही अव्ययीभाव कर्मधारय बहुव्रीही5. खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. कित्येक किती + येक कीती + ऐक किती + एक कित्य + एक6. चिंधी हा ……….. शब्द आहे. फारसी गुजराती कानडी अरबी7. शुद्ध शब्द निवडा. गुढिपाडवा गूढीपाडवा गुढीपाडवा गूढिपाडवा8. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच असते ? तारीख पूजा वेळ सून9. जहाजांचा काफिला असतो तर विमानांचा ……… असतो. जथा ताफा वाफा संघ10. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते? अन्योक्ती दृष्टांत व्याजस्तुती व्यतिरेक11. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्यासाठी झगडणारे सत्याग्रही सत्यवान सत्यमेव सत्यवादी12. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक परिमाणवाचक कालवाचक रीतिवाचक13. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. ……… पाहुणे! मी काय म्हणतो ते जरा ऐकता का ? छत् अहो वा फक्कड14. कडक ऊन पडले तर घराबाहेर पडता येईल – या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. येईल ऊन कडक पडले15. किती सुंदर लिखाण आहे हे ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. हे लिखाण सुंदर आहे का ? हे लिखाण अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर आहे हे लिखाण. हे लिखाण सुंदर नाही. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
15 marks
13
10
7/15
Vaishali Sandip tayde
11 mark
Fbख्फ् प्सोच्य्वुर्व्द्वुइफ्ब्फ्ह्च्स्त्क्षे
14
15
10mark /15
10/15
15/15
15/11