Marathi Practice Question Paper 103 [ मराठी सराव परीक्षा ]

1. पाणि म्हणजे …….

 
 
 
 

2. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
सत्यासाठी झगडणारे

 
 
 
 

3. शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

4. कडक ऊन पडले तर घराबाहेर पडता येईल – या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा.

 
 
 
 

5. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा.
……… पाहुणे! मी काय म्हणतो ते जरा ऐकता का ?

 
 
 
 

6. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते?

 
 
 
 

7. जहाजांचा काफिला असतो तर विमानांचा ……… असतो.

 
 
 
 

8. पुढील शब्दाचा समास सांगा.
बरहुकूम

 
 
 
 

9. स्पर्श व्यंजने एकूण किती आहे?

 
 
 
 

10. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच असते ?

 
 
 
 

11. चिंधी हा ……….. शब्द आहे.

 
 
 
 

12. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात.

 
 
 
 

13. किती सुंदर लिखाण आहे हे ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

14. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे.

 
 
 
 

15. खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा.
कित्येक

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

14 thoughts on “Marathi Practice Question Paper 103 [ मराठी सराव परीक्षा ]”

    1. Fbख्फ् प्सोच्य्वुर्व्द्वुइफ्ब्फ्ह्च्स्त्क्षे

Leave a Reply to manisha Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now