Marathi Practice Question Paper 103 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्यासाठी झगडणारे सत्याग्रही सत्यमेव सत्यवादी सत्यवान2. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते? दृष्टांत व्यतिरेक अन्योक्ती व्याजस्तुती3. चिंधी हा ……….. शब्द आहे. गुजराती कानडी फारसी अरबी4. किती सुंदर लिखाण आहे हे ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. हे लिखाण सुंदर नाही. हे लिखाण सुंदर आहे का ? हे लिखाण अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर आहे हे लिखाण.5. पाणि म्हणजे ……. जीवन मित्र हात असु6. पुढील शब्दाचा समास सांगा. बरहुकूम यापैकी नाही बहुव्रीही कर्मधारय अव्ययीभाव7. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. ……… पाहुणे! मी काय म्हणतो ते जरा ऐकता का ? फक्कड वा छत् अहो8. खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. कित्येक कीती + ऐक किती + एक किती + येक कित्य + एक9. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे. परिमाणवाचक स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक10. कडक ऊन पडले तर घराबाहेर पडता येईल – या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. पडले ऊन येईल कडक11. जहाजांचा काफिला असतो तर विमानांचा ……… असतो. ताफा वाफा जथा संघ12. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात. साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू भविष्यकाळ13. स्पर्श व्यंजने एकूण किती आहे? 25 20 18 2714. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच असते ? वेळ सून तारीख पूजा15. शुद्ध शब्द निवडा. गूढीपाडवा गुढिपाडवा गूढिपाडवा गुढीपाडवा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
15 marks
13
10
7/15
Vaishali Sandip tayde
11 mark
Fbख्फ् प्सोच्य्वुर्व्द्वुइफ्ब्फ्ह्च्स्त्क्षे
14
15
10mark /15
10/15
15/15
15/11