Marathi Practice Question Paper 103 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. पुढील शब्दाचा समास सांगा. बरहुकूम यापैकी नाही कर्मधारय बहुव्रीही अव्ययीभाव2. खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. कित्येक कित्य + एक किती + एक किती + येक कीती + ऐक3. जहाजांचा काफिला असतो तर विमानांचा ……… असतो. संघ वाफा ताफा जथा4. पाणि म्हणजे ……. जीवन असु मित्र हात5. शुद्ध शब्द निवडा. गूढीपाडवा गुढीपाडवा गूढिपाडवा गुढिपाडवा6. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे. परिमाणवाचक कालवाचक रीतिवाचक स्थलवाचक7. किती सुंदर लिखाण आहे हे ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. किती सुंदर आहे हे लिखाण. हे लिखाण सुंदर नाही. हे लिखाण अत्यंत सुंदर आहे. हे लिखाण सुंदर आहे का ?8. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्यासाठी झगडणारे सत्यवादी सत्यवान सत्याग्रही सत्यमेव9. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. ……… पाहुणे! मी काय म्हणतो ते जरा ऐकता का ? वा छत् फक्कड अहो10. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते? अन्योक्ती दृष्टांत व्यतिरेक व्याजस्तुती11. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात. साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ12. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच असते ? पूजा तारीख सून वेळ13. चिंधी हा ……….. शब्द आहे. गुजराती अरबी फारसी कानडी14. स्पर्श व्यंजने एकूण किती आहे? 27 18 20 2515. कडक ऊन पडले तर घराबाहेर पडता येईल – या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. पडले येईल कडक ऊन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
15 marks
13
10
7/15
Vaishali Sandip tayde
11 mark
Fbख्फ् प्सोच्य्वुर्व्द्वुइफ्ब्फ्ह्च्स्त्क्षे
14
15
10mark /15
10/15
15/15
15/11