Marathi Practice Question Paper 103 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. कडक ऊन पडले तर घराबाहेर पडता येईल – या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. येईल कडक पडले ऊन2. स्पर्श व्यंजने एकूण किती आहे? 18 25 27 203. पाणि म्हणजे ……. हात जीवन मित्र असु4. चिंधी हा ……….. शब्द आहे. कानडी गुजराती अरबी फारसी5. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे. परिमाणवाचक स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक6. खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. कित्येक कित्य + एक किती + एक कीती + ऐक किती + येक7. शुद्ध शब्द निवडा. गुढीपाडवा गूढीपाडवा गूढिपाडवा गुढिपाडवा8. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. ……… पाहुणे! मी काय म्हणतो ते जरा ऐकता का ? वा छत् अहो फक्कड9. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्यासाठी झगडणारे सत्यवादी सत्यमेव सत्यवान सत्याग्रही10. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते? दृष्टांत व्याजस्तुती अन्योक्ती व्यतिरेक11. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच असते ? तारीख पूजा सून वेळ12. किती सुंदर लिखाण आहे हे ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. हे लिखाण अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर आहे हे लिखाण. हे लिखाण सुंदर नाही. हे लिखाण सुंदर आहे का ?13. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात. साधा भूतकाळ चालू भविष्यकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ14. पुढील शब्दाचा समास सांगा. बरहुकूम बहुव्रीही यापैकी नाही कर्मधारय अव्ययीभाव15. जहाजांचा काफिला असतो तर विमानांचा ……… असतो. संघ वाफा ताफा जथा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
15 marks
13
10
7/15
Vaishali Sandip tayde
11 mark
Fbख्फ् प्सोच्य्वुर्व्द्वुइफ्ब्फ्ह्च्स्त्क्षे
14
15
10mark /15
10/15
15/15
15/11