General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2024 1. नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 3 6 5 42. वैशिष्ट निवडा. सदाहरित/इंद्रधनुष्य क्रांती – खनिज तेल उत्पादनात वाढ शेतीशी संबंधित सर्व बाबींच्या उत्पादनात वाढ यापैकी नाही. दूध उत्पादनात वाढ3. जगाची सुमारे …….. लोकसंख्या दक्षिण अमेरिका खंडात राहते. पंचवीस टक्के सहा टक्के साठ टक्के पंधरा टक्के4. उत्तर प्रदेशातील आग्रा बनारस ही शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत? दागिने तयार करणे. शाली व गालिचे तयार करणे. रेशमी साड्या व भरत काम. हातमागावर कापड विणणे.5. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत? पुरंदर शिवनेरी पांडवगड सज्जनगड वैरागड सुरजागड भवरगड भैरवगड6. महाराष्ट्रातील ……. शहराला क्वीन ऑफ डेक्कन म्हणून ओळखतात. औरंगाबाद पुणे मुंबई सातारा7. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 6 एप्रिल 1919 13 एप्रिल 1919 13 एप्रिल 1920 15 एप्रिल 19198. ………… हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. कोपरगाव मानवत गंगापूर जुन्नर9. राष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? पंतप्रधान सरन्यायाधीश उपराष्ट्रपती यापैकी नाही.10. भारतात कलम 370 रद्द केल्यामुळे किती नवे केंद्रशासित प्रदेश आस्तित्वात आले आहे? 3 1 2 यापैकी नाही.11. ब्रिटीशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला ? ब्रिटीशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता. शेतकऱ्यांना फार मोठा नफा मिळणार होता. भारतीय प्रगतीत हातभार लागावा. भारतीय लोकांचा आर्थिक फायदा व्हावा.12. ग्रेस या नावाने ……….. यांना ओळखले जाते. नारायण वामन टिळक रघुनाथ चंदावरकर माणिक शंकर गोडघाटे प्रल्हाद केशव अत्रे13. मध्य प्रदेश ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ते पर्यायातून निवडा. सुरमा नगर सोया प्रदेश भारताचे पॅरिस मलयचा प्रदेश14. संस्था आणि त्यांचे मुख्यालय या संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. आतंरराष्ट्रीय कामगार संघटना – जिनिव्हा सर्व पर्याय योग्य आहेत. आतंरराष्ट्रीय नाणेनिधी – जिनिव्हा जागतिक आरोग्य संघटना – जिनिव्हा15. कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राची …………. राजधानी म्हणून ही ओळखले जाते. आर्थिक ऐतिहासिक शैक्षणिक आध्यात्मिक16. अंटार्क्टिका खंडाचा सुमारे …….. भाग हा नेहमी बर्फाखाली असतो. 0.75 0.95 0.25 0.9817. पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल? अन्नातील भेसळ ओळखणे अन्नाचे विघटन करणे अन्न रुचकर बनविणे अन्नाची नासाडी टाळणे18. खाली दिलेले पुस्तक कोणी लिहिले ते पर्यायातून निवडा. सत्यार्थप्रकाश स्वामी दयानंद महात्मा गांधी देवेंद्रनाथ टागोर आचार्य कृपलानी19. राज्यसभा सभापती / उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? सरन्यायाधीश पंतप्रधान केंद्रीय मंत्री राष्ट्रपती20. सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? दहा बारा नऊ अकरा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/20
6 out of 20
11/20