General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2024 1. मध्य प्रदेश ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ते पर्यायातून निवडा. सुरमा नगर भारताचे पॅरिस मलयचा प्रदेश सोया प्रदेश2. ………… हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. जुन्नर गंगापूर मानवत कोपरगाव3. भारतात कलम 370 रद्द केल्यामुळे किती नवे केंद्रशासित प्रदेश आस्तित्वात आले आहे? 1 2 3 यापैकी नाही.4. राष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? सरन्यायाधीश यापैकी नाही. पंतप्रधान उपराष्ट्रपती5. वैशिष्ट निवडा. सदाहरित/इंद्रधनुष्य क्रांती – दूध उत्पादनात वाढ शेतीशी संबंधित सर्व बाबींच्या उत्पादनात वाढ खनिज तेल उत्पादनात वाढ यापैकी नाही.6. खाली दिलेले पुस्तक कोणी लिहिले ते पर्यायातून निवडा. सत्यार्थप्रकाश महात्मा गांधी स्वामी दयानंद आचार्य कृपलानी देवेंद्रनाथ टागोर7. कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राची …………. राजधानी म्हणून ही ओळखले जाते. आध्यात्मिक आर्थिक ऐतिहासिक शैक्षणिक8. नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 4 3 5 69. ग्रेस या नावाने ……….. यांना ओळखले जाते. रघुनाथ चंदावरकर प्रल्हाद केशव अत्रे माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक10. महाराष्ट्रातील ……. शहराला क्वीन ऑफ डेक्कन म्हणून ओळखतात. पुणे औरंगाबाद सातारा मुंबई11. सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? दहा अकरा बारा नऊ12. जगाची सुमारे …….. लोकसंख्या दक्षिण अमेरिका खंडात राहते. पंधरा टक्के साठ टक्के पंचवीस टक्के सहा टक्के13. ब्रिटीशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला ? भारतीय प्रगतीत हातभार लागावा. शेतकऱ्यांना फार मोठा नफा मिळणार होता. ब्रिटीशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता. भारतीय लोकांचा आर्थिक फायदा व्हावा.14. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत? वैरागड सुरजागड पुरंदर शिवनेरी पांडवगड सज्जनगड भवरगड भैरवगड15. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 13 एप्रिल 1920 15 एप्रिल 1919 6 एप्रिल 1919 13 एप्रिल 191916. अंटार्क्टिका खंडाचा सुमारे …….. भाग हा नेहमी बर्फाखाली असतो. 0.25 0.95 0.98 0.7517. उत्तर प्रदेशातील आग्रा बनारस ही शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत? रेशमी साड्या व भरत काम. शाली व गालिचे तयार करणे. हातमागावर कापड विणणे. दागिने तयार करणे.18. राज्यसभा सभापती / उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? केंद्रीय मंत्री राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान19. पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल? अन्नाचे विघटन करणे अन्नातील भेसळ ओळखणे अन्न रुचकर बनविणे अन्नाची नासाडी टाळणे20. संस्था आणि त्यांचे मुख्यालय या संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. जागतिक आरोग्य संघटना – जिनिव्हा आतंरराष्ट्रीय कामगार संघटना – जिनिव्हा सर्व पर्याय योग्य आहेत. आतंरराष्ट्रीय नाणेनिधी – जिनिव्हा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/20
6 out of 20
11/20