General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37

1. अंटार्क्टिका खंडाचा सुमारे …….. भाग हा नेहमी बर्फाखाली असतो.

 
 
 
 

2. भारतात कलम 370 रद्द केल्यामुळे किती नवे केंद्रशासित प्रदेश आस्तित्वात आले आहे?

 
 
 
 

3. कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राची …………. राजधानी म्हणून ही ओळखले जाते.

 
 
 
 

4. मध्य प्रदेश ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. वैशिष्ट निवडा.
सदाहरित/इंद्रधनुष्य क्रांती –

 
 
 
 

6. राज्यसभा सभापती / उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?

 
 
 
 

7. ग्रेस या नावाने ……….. यांना ओळखले जाते.

 
 
 
 

8. पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल?

 
 
 
 

9. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत?

 
 
 
 

10. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले?

 
 
 
 

11. ………… हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे.

 
 
 
 

12. सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

13. खाली दिलेले पुस्तक कोणी लिहिले ते पर्यायातून निवडा.
सत्यार्थप्रकाश

 
 
 
 

14. उत्तर प्रदेशातील आग्रा बनारस ही शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत?

 
 
 
 

15. संस्था आणि त्यांचे मुख्यालय या संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

16. जगाची सुमारे …….. लोकसंख्या दक्षिण अमेरिका खंडात राहते.

 
 
 
 

17. नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

 
 
 
 

18. ब्रिटीशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला ?

 
 
 
 

19. राष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?

 
 
 
 

20. महाराष्ट्रातील ……. शहराला क्वीन ऑफ डेक्कन म्हणून ओळखतात.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37”

Leave a Reply to Sb Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now