General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/04/2024 1. लोकसभा सभापती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार करण्यात आली आहे. 93 81 91 632. भारतातील ……….. हे पहिले वृत्तपत्र होते. इंडिया गॅझेट बेंगाल गॅझेट कोलकाता गॅझेट बॉम्बे हेरॉल्ड3. मुंबईचे पहिले शेरीफ कोण ? सर जॉर्ज ख्रि.बर्डवुड फिरोजशहा मेहता सर मायकेल यापैकी नाही4. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती नाशिक पुणे नागपूर मुंबई5. लोणावळा आणि खंडाळा या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 624 मी आणि……………मी आहे. 500 मी 550 मी 690 मी 450 मी6. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. पुणे औरंगाबाद अमरावती नागपूर7. बीड आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात ………. या समान नावाचा तालुका आहे. मालेगाव सेलू आष्टी कर्जत8. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोठे आहे? लंडन न्यूयॉर्क लोझाने( स्वित्झर्लंड) सिंगापूर9. योग्य पर्याय निवडा. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा विधान परिषद सदस्यांकडे देतात.10. योग्य विधान निवडा. विधान 1) चंदेरी तंतु क्रांतीमुळे कापूस उत्पादनात विलक्षण वाढ झाली. विधान 2)कृष्ण क्रांतीमुळे खनिज तेल उत्पादनात वाढ झाली. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर11. ब्रिटिशांनी संपूर्ण देशभरात …. या वर्षापासून एकच जनगणना सुरू केली 1871 Wed Mar 15 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) 1891 188112. सुती वस्त्रांची राजधानी म्हणजे – मुंबई गुजरात वाराणसी उत्तर प्रदेश13. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. थॉमस अल्वा एडिसन डनलॉप जेम्स वॅट पोल्सन14. कांचनगंगा या शिखराचा सर्वाधिक विस्तार नेपाळ मध्ये व भारतातील…………..या राज्यात आहे. सिक्कीम उत्तराखंड महाराष्ट्र केरळ15. योग्य पर्याय निवडा. जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण सात तालुके आहे.16. माजुली बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे? गंगा गोदावरी ब्रह्मपुत्रा सिंधू17. महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादुटोणा व नरबळी देणा-या व्यक्तीला किती वर्षाच्या/ महिन्याच्या शिक्षेची तरतुद आहे ? कमाल 2 वर्ष कमाल 10 वर्षे किमान 6 महिने कमाल 7 वर्षे किमान 2 वर्षे कमाल 10 वर्षे किमान 1वर्षे कमाल 6 वर्षे18. सातारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याने ओळखला जातो? शूरांचा जिल्हा भवानी मातेचा जिल्हा तलावांचा जिल्हा मिठागरांचा जिल्हा19. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. भवरगड भैरवगड राजगड मल्हारगड नळदुर्ग परांडा वसई अर्नाळा20. भारतात 1950 पूर्वी ‘स्वराज्य दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे? 9 ऑगस्ट 15 ऑगस्ट 26 जानेवारी 26 नोव्हेंबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 mark
19 mark
14 mark Kami ale
20/20mark
9
19
9
15 marks
8
20/20
14