General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/04/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) चंदेरी तंतु क्रांतीमुळे कापूस उत्पादनात विलक्षण वाढ झाली. विधान 2)कृष्ण क्रांतीमुळे खनिज तेल उत्पादनात वाढ झाली. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक2. सातारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याने ओळखला जातो? भवानी मातेचा जिल्हा शूरांचा जिल्हा तलावांचा जिल्हा मिठागरांचा जिल्हा3. महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादुटोणा व नरबळी देणा-या व्यक्तीला किती वर्षाच्या/ महिन्याच्या शिक्षेची तरतुद आहे ? किमान 2 वर्षे कमाल 10 वर्षे कमाल 2 वर्ष कमाल 10 वर्षे किमान 1वर्षे कमाल 6 वर्षे किमान 6 महिने कमाल 7 वर्षे4. ब्रिटिशांनी संपूर्ण देशभरात …. या वर्षापासून एकच जनगणना सुरू केली 1881 Wed Mar 15 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) 1891 18715. योग्य पर्याय निवडा. जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण सात तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे.6. कांचनगंगा या शिखराचा सर्वाधिक विस्तार नेपाळ मध्ये व भारतातील…………..या राज्यात आहे. सिक्कीम उत्तराखंड केरळ महाराष्ट्र7. माजुली बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे? ब्रह्मपुत्रा गोदावरी गंगा सिंधू8. लोणावळा आणि खंडाळा या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 624 मी आणि……………मी आहे. 500 मी 450 मी 550 मी 690 मी9. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोठे आहे? सिंगापूर न्यूयॉर्क लोझाने( स्वित्झर्लंड) लंडन10. मुंबईचे पहिले शेरीफ कोण ? फिरोजशहा मेहता यापैकी नाही सर जॉर्ज ख्रि.बर्डवुड सर मायकेल11. भारतात 1950 पूर्वी ‘स्वराज्य दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे? 26 नोव्हेंबर 9 ऑगस्ट 15 ऑगस्ट 26 जानेवारी12. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. वसई अर्नाळा नळदुर्ग परांडा राजगड मल्हारगड भवरगड भैरवगड13. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. जेम्स वॅट डनलॉप पोल्सन थॉमस अल्वा एडिसन14. लोकसभा सभापती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार करण्यात आली आहे. 91 81 63 9315. बीड आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात ………. या समान नावाचा तालुका आहे. आष्टी मालेगाव कर्जत सेलू16. योग्य पर्याय निवडा. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा विधान परिषद सदस्यांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देतात.17. सुती वस्त्रांची राजधानी म्हणजे – वाराणसी मुंबई उत्तर प्रदेश गुजरात18. भारतातील ……….. हे पहिले वृत्तपत्र होते. बॉम्बे हेरॉल्ड कोलकाता गॅझेट इंडिया गॅझेट बेंगाल गॅझेट19. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. अमरावती औरंगाबाद नागपूर पुणे20. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती पुणे मुंबई नाशिक नागपूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 mark
19 mark
14 mark Kami ale
20/20mark
9
19
9
15 marks
8
20/20
14