General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40

1. महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादुटोणा व नरबळी देणा-या व्यक्तीला किती वर्षाच्या/ महिन्याच्या शिक्षेची तरतुद आहे ?

 
 
 
 

2. सातारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याने ओळखला जातो?

 
 
 
 

3. भारतात 1950 पूर्वी ‘स्वराज्य दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे?

 
 
 
 

4. माजुली बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे?

 
 
 
 

5. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला.

 
 
 
 

6. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती

 
 
 
 

7. ब्रिटिशांनी संपूर्ण देशभरात …. या वर्षापासून एकच जनगणना सुरू केली

 
 
 
 

8. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

9. बीड आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात ………. या समान नावाचा तालुका आहे.

 
 
 
 

10. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

11. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. मुंबईचे पहिले शेरीफ कोण ?

 
 
 
 

13. भारतातील ……….. हे पहिले वृत्तपत्र होते.

 
 
 
 

14. लोणावळा आणि खंडाळा या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 624 मी आणि……………मी आहे.

 
 
 
 

15. लोकसभा सभापती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार करण्यात आली आहे.

 
 
 
 

16. कांचनगंगा या शिखराचा सर्वाधिक विस्तार नेपाळ मध्ये व भारतातील…………..या राज्यात आहे.

 
 
 
 

17. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे.

 
 
 
 

18. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

19. सुती वस्त्रांची राजधानी म्हणजे –

 
 
 
 

20. योग्य विधान निवडा.
विधान 1) चंदेरी तंतु क्रांतीमुळे कापूस उत्पादनात विलक्षण वाढ झाली.
विधान 2)कृष्ण क्रांतीमुळे खनिज तेल उत्पादनात वाढ झाली.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now