General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/04/2024 1. भारतात 1950 पूर्वी ‘स्वराज्य दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे? 26 नोव्हेंबर 9 ऑगस्ट 15 ऑगस्ट 26 जानेवारी2. महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादुटोणा व नरबळी देणा-या व्यक्तीला किती वर्षाच्या/ महिन्याच्या शिक्षेची तरतुद आहे ? किमान 1वर्षे कमाल 6 वर्षे कमाल 2 वर्ष कमाल 10 वर्षे किमान 2 वर्षे कमाल 10 वर्षे किमान 6 महिने कमाल 7 वर्षे3. माजुली बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे? गंगा सिंधू गोदावरी ब्रह्मपुत्रा4. मुंबईचे पहिले शेरीफ कोण ? फिरोजशहा मेहता यापैकी नाही सर जॉर्ज ख्रि.बर्डवुड सर मायकेल5. भारतातील ……….. हे पहिले वृत्तपत्र होते. इंडिया गॅझेट बेंगाल गॅझेट कोलकाता गॅझेट बॉम्बे हेरॉल्ड6. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती मुंबई नाशिक पुणे नागपूर7. सातारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याने ओळखला जातो? शूरांचा जिल्हा भवानी मातेचा जिल्हा तलावांचा जिल्हा मिठागरांचा जिल्हा8. योग्य पर्याय निवडा. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा विधान परिषद सदस्यांकडे देतात.9. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. अमरावती पुणे नागपूर औरंगाबाद10. लोकसभा सभापती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार करण्यात आली आहे. 91 93 63 8111. सुती वस्त्रांची राजधानी म्हणजे – उत्तर प्रदेश मुंबई वाराणसी गुजरात12. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क लोझाने( स्वित्झर्लंड) सिंगापूर लंडन13. बीड आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात ………. या समान नावाचा तालुका आहे. कर्जत आष्टी मालेगाव सेलू14. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. नळदुर्ग परांडा भवरगड भैरवगड राजगड मल्हारगड वसई अर्नाळा15. ब्रिटिशांनी संपूर्ण देशभरात …. या वर्षापासून एकच जनगणना सुरू केली 1871 Wed Mar 15 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) 1891 188116. योग्य विधान निवडा. विधान 1) चंदेरी तंतु क्रांतीमुळे कापूस उत्पादनात विलक्षण वाढ झाली. विधान 2)कृष्ण क्रांतीमुळे खनिज तेल उत्पादनात वाढ झाली. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक17. कांचनगंगा या शिखराचा सर्वाधिक विस्तार नेपाळ मध्ये व भारतातील…………..या राज्यात आहे. सिक्कीम उत्तराखंड महाराष्ट्र केरळ18. लोणावळा आणि खंडाळा या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 624 मी आणि……………मी आहे. 500 मी 550 मी 450 मी 690 मी19. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. थॉमस अल्वा एडिसन पोल्सन जेम्स वॅट डनलॉप20. योग्य पर्याय निवडा. जालना जिल्ह्यात एकूण सात तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 mark
19 mark
14 mark Kami ale
20/20mark
9
19
9
15 marks
8
20/20
14