General Knowledge Mix Test 42 | सामान्य ज्ञान टेस्ट 42 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/04/2024 1. कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून …….. हा दिवस पाळला जातो. 26 मे 26 जानेवारी 15 ऑगस्ट 26 नोव्हेंबर2. भाजे लेणी…………जिल्ह्यात आहे. पुणे सातारा कोल्हापूर औरंगाबाद3. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी शिंदे दिनकरराव जवळकर यापैकी नाही4. राष्ट्रपतींना घटनेच्या ……. कलमानुसार माफीचा अधिकार आहे. 42 72 62 525. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? शनी गुरू बुध मंगळ6. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत? गंगा यांगत्से दिलेल्या सर्व इरावती7. योग्य पर्याय निवडा. लातूर जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत.8. पाणी आडवा पाणी जिरवा – असा नारा कोणी दिला? बाबा आमटे यापैकी नाही आण्णा हजारे विलासराव साळुंके9. किमान वय ……. असलेली व्यक्ती विधानसभा सदस्य होण्यास पात्र असते. 28 वर्ष 30 वर्ष 18 वर्ष 25 वर्ष10. भारतात सर्वाधिक भात उत्पादन ………. या राज्यात होते. उत्तर प्रदेश तामिळनाडू पश्चिम बंगाल महाराष्ट्र11. कृषी दिन केव्हा असतो ? 22 मार्च 23 डिसेंबर 5 जून 1 जुलै12. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे ? दिल्ली लखनऊ बंगळुरु सोलापूर13. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे. फ्रान्स मक्याचे कणीस रशिया श्रीलंका14. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे? यापैकी नाही अरबी कोरियन इंग्रजी15. 20 ………… हा दिन राष्ट्रीय सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मार्च जुलै ऑगस्ट नोव्हेंबर16. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ? महर्षी शिंदे महात्मा फुले लोकमान्य टिळक महर्षी कर्वे17. गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी खालीलपैकी कोण नोटीसा बजावतो ? सरपंच तलाठी ग्रामसेवक उपसरपंच18. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? विशालगड तोरणा प्रतापगड रायगड19. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो ? मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा प्रमुख विभागीय आयुक्त20. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना (MSEB) कोणत्या वर्षी करण्यात आली? 1966 1962 1960 1958 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
14
15