General Knowledge Mix Test 42 | सामान्य ज्ञान टेस्ट 42

1. पाणी आडवा पाणी जिरवा – असा नारा कोणी दिला?

 
 
 
 

2. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना (MSEB) कोणत्या वर्षी करण्यात आली?

 
 
 
 

3. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

4. कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून …….. हा दिवस पाळला जातो.

 
 
 
 

5. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला?

 
 
 
 

6. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ?

 
 
 
 

7. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे.

 
 
 
 

8. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ?

 
 
 
 

9. 20 ………… हा दिन राष्ट्रीय सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 
 
 
 

10. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे?

 
 
 
 

11. भारतात सर्वाधिक भात उत्पादन ………. या राज्यात होते.

 
 
 
 

12. किमान वय ……. असलेली व्यक्ती विधानसभा सदस्य होण्यास पात्र असते.

 
 
 
 

13. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे ?

 
 
 
 

14. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो ?

 
 
 
 

15. राष्ट्रपतींना घटनेच्या ……. कलमानुसार माफीचा अधिकार आहे.

 
 
 
 

16. कृषी दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

17. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत?

 
 
 
 

18. भाजे लेणी…………जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

19. गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी खालीलपैकी कोण नोटीसा बजावतो ?

 
 
 
 

20. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 42 | सामान्य ज्ञान टेस्ट 42”

Leave a Reply to Pandurang Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now