General Knowledge Mix Test 42 | सामान्य ज्ञान टेस्ट 42 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/04/2024 1. गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी खालीलपैकी कोण नोटीसा बजावतो ? तलाठी सरपंच ग्रामसेवक उपसरपंच2. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे. मक्याचे कणीस श्रीलंका फ्रान्स रशिया3. किमान वय ……. असलेली व्यक्ती विधानसभा सदस्य होण्यास पात्र असते. 28 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष 18 वर्ष4. भाजे लेणी…………जिल्ह्यात आहे. औरंगाबाद पुणे सातारा कोल्हापूर5. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना (MSEB) कोणत्या वर्षी करण्यात आली? 1962 1960 1958 19666. राष्ट्रपतींना घटनेच्या ……. कलमानुसार माफीचा अधिकार आहे. 42 72 52 627. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे? कोरियन यापैकी नाही अरबी इंग्रजी8. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? मंगळ शनी बुध गुरू9. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ? लोकमान्य टिळक महर्षी कर्वे महात्मा फुले महर्षी शिंदे10. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? प्रतापगड तोरणा रायगड विशालगड11. भारतात सर्वाधिक भात उत्पादन ………. या राज्यात होते. तामिळनाडू पश्चिम बंगाल महाराष्ट्र उत्तर प्रदेश12. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो ? जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रमुख13. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे ? दिल्ली लखनऊ सोलापूर बंगळुरु14. कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून …….. हा दिवस पाळला जातो. 26 मे 15 ऑगस्ट 26 नोव्हेंबर 26 जानेवारी15. पाणी आडवा पाणी जिरवा – असा नारा कोणी दिला? विलासराव साळुंके यापैकी नाही आण्णा हजारे बाबा आमटे16. 20 ………… हा दिन राष्ट्रीय सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नोव्हेंबर ऑगस्ट मार्च जुलै17. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत? दिलेल्या सर्व इरावती यांगत्से गंगा18. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? यापैकी नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी शिंदे दिनकरराव जवळकर19. योग्य पर्याय निवडा. लातूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत.20. कृषी दिन केव्हा असतो ? 23 डिसेंबर 22 मार्च 1 जुलै 5 जून Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
14
15