General Knowledge Mix Test 42 | सामान्य ज्ञान टेस्ट 42 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/04/2024 1. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे? इंग्रजी अरबी यापैकी नाही कोरियन2. कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून …….. हा दिवस पाळला जातो. 26 नोव्हेंबर 15 ऑगस्ट 26 जानेवारी 26 मे3. भाजे लेणी…………जिल्ह्यात आहे. सातारा कोल्हापूर औरंगाबाद पुणे4. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे ? सोलापूर लखनऊ दिल्ली बंगळुरु5. किमान वय ……. असलेली व्यक्ती विधानसभा सदस्य होण्यास पात्र असते. 25 वर्ष 30 वर्ष 18 वर्ष 28 वर्ष6. आशिया खंडात कोणत्या प्रमुख नद्या आहेत? दिलेल्या सर्व इरावती गंगा यांगत्से7. राष्ट्रपतींना घटनेच्या ……. कलमानुसार माफीचा अधिकार आहे. 52 62 42 728. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो ? मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा प्रमुख9. पाणी आडवा पाणी जिरवा – असा नारा कोणी दिला? बाबा आमटे विलासराव साळुंके यापैकी नाही आण्णा हजारे10. ………….. हे जर्मनीचे राष्ट्रचिन्ह आहे. फ्रान्स श्रीलंका रशिया मक्याचे कणीस11. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ? महात्मा फुले महर्षी कर्वे महर्षी शिंदे लोकमान्य टिळक12. कृषी दिन केव्हा असतो ? 1 जुलै 23 डिसेंबर 5 जून 22 मार्च13. 20 ………… हा दिन राष्ट्रीय सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ऑगस्ट मार्च नोव्हेंबर जुलै14. योग्य पर्याय निवडा. लातूर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत.15. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनकरराव जवळकर महर्षी शिंदे यापैकी नाही16. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? मंगळ गुरू बुध शनी17. छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ? प्रतापगड तोरणा विशालगड रायगड18. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना (MSEB) कोणत्या वर्षी करण्यात आली? 1966 1962 1960 195819. गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी खालीलपैकी कोण नोटीसा बजावतो ? उपसरपंच सरपंच ग्रामसेवक तलाठी20. भारतात सर्वाधिक भात उत्पादन ………. या राज्यात होते. पश्चिम बंगाल तामिळनाडू उत्तर प्रदेश महाराष्ट्र Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
14
15