General Knowledge Mix Test 69 | सामान्य ज्ञान टेस्ट 69 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/05/2024 1. आधुनिक भगीरथ म्हणून …………. यांना ओळखले जाते. महर्षी धोंडो केशव कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील डॉ.पंजाबराव देशमुख राजर्षी शाहू महाराज2. योग्य विधान निवडा. 1) उत्तर अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे. 2) उत्तर अमेरिका हा लोकसंख्येने चौथा सर्वात मोठा खंड आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर3. थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे? बँकाॅंग लुसाका अस्ताना कंपाला4. योग्य पर्याय निवडा. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1950 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1952 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1948 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1945 रोजी मिळाली.5. न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) चे मुख्यालय चीन मधे कोठे आहे? शांघाई हाँग काँग बीजिंग वुहान6. छावणी बोर्ड कायदा 2006 मध्ये एकूण …….. कलमे आहे. 150 360 200 1007. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ? बल्लारपूर दिलेले सर्व चंद्रपूर दुर्गापुर8. खालीलपैकी कोणती घटना 26 जानेवारी 1950 या रोजी घडलेली नाही ? सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात राज्यघटनेची अंमलबजावणी राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता राजमुद्रेला घटना समितीची मान्यता9. तलाठ्यावर ………. चे नजिकचे नियंत्रण असते. बी.डी.ओ. मंडळ अधिकारी विस्तार अधिकारी तहसीलदार10. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. नाईल यांगत्से कांगो नायजर11. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरु झाली ? 1 मे 1962 1 मे 1961 1 मे 1960 1 मे 196412. बांगलादेशाच्या संसदगृहाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ? नॅशनल काँग्रेस जातीय संसद शुरा राष्ट्रीय पंचायत13. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा हॉटेल व्हिक्टोरिया लीला पॅलेस ताज सी प्रिन्सेस14. रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक कोकण पुणे नागपूर15. राज्यघटनेच्या भाग नऊ मध्ये न्यूनतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हेतूने……. ची स्थापना करण्यात आली आहे. नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती16. संयुक्त राष्ट्राचा बालक निधी(UNICEF) चे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क स्पेन नेदरलँड रशिया17. खालीलपैकी कोणता कायदा 1919 चा आहे ? मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा भारत प्रशासन कायदा इंडियन कौन्सील अँक्ट मॉन्टेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा18. भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना…….. यांनी केली. ए. ओ. ह्यूम उमेशचंद्र बॅनर्जी बी. जी. टिळक ऍनी बेझंट19. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …….. वर्षांनी होते. सहा तीन पाच एक20. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नागपूर पुणे अमरावती औरंगाबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
Pepper bhari hota
16
16
20/20
16