General Knowledge Mix Test 69 | सामान्य ज्ञान टेस्ट 69 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/05/2024 1. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ? दिलेले सर्व चंद्रपूर दुर्गापुर बल्लारपूर 2. छावणी बोर्ड कायदा 2006 मध्ये एकूण …….. कलमे आहे. 360 200 150 100 3. राज्यघटनेच्या भाग नऊ मध्ये न्यूनतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हेतूने……. ची स्थापना करण्यात आली आहे. नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत 4. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरु झाली ? 1 मे 1960 1 मे 1962 1 मे 1964 1 मे 1961 5. भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना…….. यांनी केली. बी. जी. टिळक ए. ओ. ह्यूम उमेशचंद्र बॅनर्जी ऍनी बेझंट 6. संयुक्त राष्ट्राचा बालक निधी(UNICEF) चे मुख्यालय कोठे आहे? रशिया न्यूयॉर्क नेदरलँड स्पेन 7. रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे कोकण नागपूर नाशिक 8. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती औरंगाबाद नागपूर पुणे 9. खालीलपैकी कोणती घटना 26 जानेवारी 1950 या रोजी घडलेली नाही ? सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता राज्यघटनेची अंमलबजावणी राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 10. योग्य पर्याय निवडा. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1948 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1945 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1950 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1952 रोजी मिळाली. 11. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. यांगत्से कांगो नाईल नायजर 12. थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे? अस्ताना बँकाॅंग कंपाला लुसाका 13. न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) चे मुख्यालय चीन मधे कोठे आहे? हाँग काँग वुहान बीजिंग शांघाई 14. आधुनिक भगीरथ म्हणून …………. यांना ओळखले जाते. राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील डॉ.पंजाबराव देशमुख महर्षी धोंडो केशव कर्वे 15. तलाठ्यावर ………. चे नजिकचे नियंत्रण असते. तहसीलदार विस्तार अधिकारी मंडळ अधिकारी बी.डी.ओ. 16. बांगलादेशाच्या संसदगृहाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ? शुरा राष्ट्रीय पंचायत जातीय संसद नॅशनल काँग्रेस 17. खालीलपैकी कोणता कायदा 1919 चा आहे ? मॉन्टेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा इंडियन कौन्सील अँक्ट भारत प्रशासन कायदा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा 18. योग्य विधान निवडा. 1) उत्तर अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे. 2) उत्तर अमेरिका हा लोकसंख्येने चौथा सर्वात मोठा खंड आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 19. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …….. वर्षांनी होते. एक पाच सहा तीन 20. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा लीला पॅलेस सी प्रिन्सेस हॉटेल व्हिक्टोरिया ताज Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 168 | सामान्य ज्ञान टेस्ट 168 General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167 General Knowledge Mix Test 166 | सामान्य ज्ञान टेस्ट 166 General Knowledge Mix Test 165 | सामान्य ज्ञान टेस्ट 165 General Knowledge Mix Test 164 | सामान्य ज्ञान टेस्ट 164
17
Pepper bhari hota
16
16
20/20
16