General Knowledge Mix Test 69 | सामान्य ज्ञान टेस्ट 69 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/05/2024 1. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा लीला पॅलेस सी प्रिन्सेस हॉटेल व्हिक्टोरिया ताज2. राज्यघटनेच्या भाग नऊ मध्ये न्यूनतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हेतूने……. ची स्थापना करण्यात आली आहे. पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद3. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरु झाली ? 1 मे 1964 1 मे 1961 1 मे 1962 1 मे 19604. योग्य विधान निवडा. 1) उत्तर अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे. 2) उत्तर अमेरिका हा लोकसंख्येने चौथा सर्वात मोठा खंड आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर5. रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? कोकण नाशिक पुणे नागपूर6. भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना…….. यांनी केली. उमेशचंद्र बॅनर्जी ऍनी बेझंट बी. जी. टिळक ए. ओ. ह्यूम7. छावणी बोर्ड कायदा 2006 मध्ये एकूण …….. कलमे आहे. 150 200 100 3608. आधुनिक भगीरथ म्हणून …………. यांना ओळखले जाते. कर्मवीर भाऊराव पाटील राजर्षी शाहू महाराज डॉ.पंजाबराव देशमुख महर्षी धोंडो केशव कर्वे9. तलाठ्यावर ………. चे नजिकचे नियंत्रण असते. तहसीलदार मंडळ अधिकारी विस्तार अधिकारी बी.डी.ओ.10. संयुक्त राष्ट्राचा बालक निधी(UNICEF) चे मुख्यालय कोठे आहे? रशिया नेदरलँड न्यूयॉर्क स्पेन11. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ? चंद्रपूर दिलेले सर्व बल्लारपूर दुर्गापुर12. खालीलपैकी कोणती घटना 26 जानेवारी 1950 या रोजी घडलेली नाही ? सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता राज्यघटनेची अंमलबजावणी राजमुद्रेला घटना समितीची मान्यता13. खालीलपैकी कोणता कायदा 1919 चा आहे ? इंडियन कौन्सील अँक्ट भारत प्रशासन कायदा मॉन्टेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा14. बांगलादेशाच्या संसदगृहाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ? राष्ट्रीय पंचायत जातीय संसद नॅशनल काँग्रेस शुरा15. थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे? अस्ताना कंपाला लुसाका बँकाॅंग16. न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) चे मुख्यालय चीन मधे कोठे आहे? शांघाई हाँग काँग वुहान बीजिंग17. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? पुणे नागपूर अमरावती औरंगाबाद18. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. नायजर नाईल यांगत्से कांगो19. योग्य पर्याय निवडा. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1948 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1952 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1950 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1945 रोजी मिळाली.20. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …….. वर्षांनी होते. पाच एक सहा तीन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
Pepper bhari hota
16
16
20/20
16