General Knowledge Mix Test 69 | सामान्य ज्ञान टेस्ट 69 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/05/2024 1. छावणी बोर्ड कायदा 2006 मध्ये एकूण …….. कलमे आहे. 150 200 360 1002. खालीलपैकी कोणती घटना 26 जानेवारी 1950 या रोजी घडलेली नाही ? सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात राजमुद्रेला घटना समितीची मान्यता राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता राज्यघटनेची अंमलबजावणी3. तलाठ्यावर ………. चे नजिकचे नियंत्रण असते. मंडळ अधिकारी विस्तार अधिकारी बी.डी.ओ. तहसीलदार4. संयुक्त राष्ट्राचा बालक निधी(UNICEF) चे मुख्यालय कोठे आहे? रशिया स्पेन नेदरलँड न्यूयॉर्क5. योग्य पर्याय निवडा. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1952 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1950 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1948 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1945 रोजी मिळाली.6. खालीलपैकी कोणता कायदा 1919 चा आहे ? भारत प्रशासन कायदा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा इंडियन कौन्सील अँक्ट मॉन्टेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा7. थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे? कंपाला लुसाका बँकाॅंग अस्ताना8. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ? चंद्रपूर बल्लारपूर दिलेले सर्व दुर्गापुर9. रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नागपूर नाशिक कोकण पुणे10. बांगलादेशाच्या संसदगृहाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ? राष्ट्रीय पंचायत नॅशनल काँग्रेस शुरा जातीय संसद11. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा लीला पॅलेस ताज हॉटेल व्हिक्टोरिया सी प्रिन्सेस12. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. नाईल नायजर कांगो यांगत्से13. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती औरंगाबाद पुणे नागपूर14. आधुनिक भगीरथ म्हणून …………. यांना ओळखले जाते. राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील डॉ.पंजाबराव देशमुख महर्षी धोंडो केशव कर्वे15. भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना…….. यांनी केली. ऍनी बेझंट बी. जी. टिळक ए. ओ. ह्यूम उमेशचंद्र बॅनर्जी16. न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) चे मुख्यालय चीन मधे कोठे आहे? शांघाई बीजिंग वुहान हाँग काँग17. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरु झाली ? 1 मे 1964 1 मे 1961 1 मे 1960 1 मे 196218. योग्य विधान निवडा. 1) उत्तर अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे. 2) उत्तर अमेरिका हा लोकसंख्येने चौथा सर्वात मोठा खंड आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक19. राज्यघटनेच्या भाग नऊ मध्ये न्यूनतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हेतूने……. ची स्थापना करण्यात आली आहे. पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद20. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …….. वर्षांनी होते. पाच एक सहा तीन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
Pepper bhari hota
16
16
20/20
16