General Knowledge Mix Test 69 | सामान्य ज्ञान टेस्ट 69

1. संयुक्त राष्ट्राचा बालक निधी(UNICEF) चे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

2. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

3. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरु झाली ?

 
 
 
 

4. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

5. छावणी बोर्ड कायदा 2006 मध्ये एकूण …….. कलमे आहे.

 
 
 
 

6. तलाठ्यावर ………. चे नजिकचे नियंत्रण असते.

 
 
 
 

7. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो?

 
 
 
 

8. आधुनिक भगीरथ म्हणून …………. यांना ओळखले जाते.

 
 
 
 

9. थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

10. न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) चे मुख्यालय चीन मधे कोठे आहे?

 
 
 
 

11. आफ्रिका खंडात असलेली ………. ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे.

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
1) उत्तर अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे.
2) उत्तर अमेरिका हा लोकसंख्येने चौथा सर्वात मोठा खंड आहे.

 
 
 
 

13. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणता कायदा 1919 चा आहे ?

 
 
 
 

15. राज्यघटनेच्या भाग नऊ मध्ये न्यूनतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हेतूने……. ची स्थापना करण्यात आली आहे.

 
 
 
 

16. बांगलादेशाच्या संसदगृहाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ?

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणती घटना 26 जानेवारी 1950 या रोजी घडलेली नाही ?

 
 
 
 

18. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …….. वर्षांनी होते.

 
 
 
 

19. भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना…….. यांनी केली.

 
 
 
 

20. रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 69 | सामान्य ज्ञान टेस्ट 69”

Leave a Reply to Vidya Jayesh Ghadge Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now