General Knowledge Mix Test 71 | सामान्य ज्ञान टेस्ट 71 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/05/2024 1. प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुध्दीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रचना ही विखुरली जाईल.हे वाक्य खालीलपैकी कोणी राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले आहे ? श्री.यशवंतराव चव्हाण आर.एस.सरकारिया डॉ.बी.आर.आंबेडकर श्री. प्रणव मुखर्जी2. योग्य विधान निवडा. विधान 1)ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. विधान 2)ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) ग्रामपंचायतीत 27 टक्के जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असते. विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर सर्व विधाने योग्य आहे. विधान एक व विधान तीन बरोबर3. भारतातील पहिले इ-वृत्तपत्र कोणते आहे? द इंडियन एक्स्प्रेस हिंदुस्थान टाइम्स द टाइम्स ऑफ इंडिया द हिंदू4. खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? उपपंतप्रधान राज्यसभेचे सभापती लोकसभेचे अध्यक्ष विधानसभेचे उपाध्यक्ष5. दक्षिण पूर्णा नदीवर ……………हे धरण आहे. इंद्रावती सिद्धेश्वर डिंभे मुळशी6. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले? रॉबर्ट हुक जोहॅनिस पुरकिंजे रॉबर्ट ब्राऊन ल्युवेन्हॉक7. लहान आतड्याची लांबी किती असते ? दोन ते तीन मीटर पाच ते सहा मीटर आठ ते दहा मीटर यापैकी नाही8. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प…………हा आहे. रिहांद प्रकल्प उकाई प्रकल्प रामगंगा प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प9. मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते ? दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता भाऊदाजी लाड जगन्नाथ शंकरशेठ10. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? विं दा करंदीकर वि स खांडेकर कुसुमाग्रज केशवसुत11. महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले ? यापैकी नाही एकदा तीनदा दोनदा12. कुंभार्ली घाट ……………. मार्गावर आहे. रायगड-पुणे औरंगाबाद-धुळे पुणे-सातारा कराड-चिपळूण13. खालीलपैकी कोणता जिल्हा कोणता तालुका औरंगाबाद जिल्ह्यात नाही? कन्नड वैजापूर सिल्लोड कोपरगाव14. खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये ब्रिटीश सरकार सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे? मालगुजारी महालवारी जमीनदारी रयतवारी15. तहसिलदाराची निवड …….. द्वारे होते. D.I.C. U.P.S.C. M.P.S.C. S.S.C.16. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे पर्यायातून निवडा. साल्हेर व मुल्हेर अंकाई-टंकाई दिलेले सर्व खैराई व गाळणा17. दुसरी गोलमेज परीषद……… साली भरली. 1934 1930 1933 193118. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? 10 टक्के 90 टक्के 59 टक्के 45 टक्के19. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? खोपोली ठाणे दापोली आर्वी20. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ….. यांनी आपल्या सन्माननीय पदवीचा त्याग केला. मोतीलाल नेहरू लाला लजपतराय रविंद्रनाथ टागोर सी.आर.दास Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
12
13
13