General Knowledge Mix Test 71 | सामान्य ज्ञान टेस्ट 71 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/05/2024 1. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प…………हा आहे. रिहांद प्रकल्प उकाई प्रकल्प रामगंगा प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प2. महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले ? एकदा तीनदा यापैकी नाही दोनदा3. प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुध्दीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रचना ही विखुरली जाईल.हे वाक्य खालीलपैकी कोणी राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले आहे ? डॉ.बी.आर.आंबेडकर श्री.यशवंतराव चव्हाण श्री. प्रणव मुखर्जी आर.एस.सरकारिया4. खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? विधानसभेचे उपाध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष उपपंतप्रधान राज्यसभेचे सभापती5. तहसिलदाराची निवड …….. द्वारे होते. M.P.S.C. D.I.C. U.P.S.C. S.S.C.6. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले? जोहॅनिस पुरकिंजे रॉबर्ट हुक रॉबर्ट ब्राऊन ल्युवेन्हॉक7. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? 90 टक्के 45 टक्के 10 टक्के 59 टक्के8. योग्य विधान निवडा. विधान 1)ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. विधान 2)ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) ग्रामपंचायतीत 27 टक्के जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असते. विधान एक व विधान दोन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर सर्व विधाने योग्य आहे.9. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे पर्यायातून निवडा. दिलेले सर्व खैराई व गाळणा साल्हेर व मुल्हेर अंकाई-टंकाई10. लहान आतड्याची लांबी किती असते ? आठ ते दहा मीटर पाच ते सहा मीटर यापैकी नाही दोन ते तीन मीटर11. भारतातील पहिले इ-वृत्तपत्र कोणते आहे? द टाइम्स ऑफ इंडिया द इंडियन एक्स्प्रेस द हिंदू हिंदुस्थान टाइम्स12. खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये ब्रिटीश सरकार सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे? मालगुजारी महालवारी जमीनदारी रयतवारी13. मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते ? दादाभाई नौरोजी भाऊदाजी लाड फिरोजशहा मेहता जगन्नाथ शंकरशेठ14. दक्षिण पूर्णा नदीवर ……………हे धरण आहे. इंद्रावती डिंभे मुळशी सिद्धेश्वर15. कुंभार्ली घाट ……………. मार्गावर आहे. रायगड-पुणे कराड-चिपळूण पुणे-सातारा औरंगाबाद-धुळे16. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? विं दा करंदीकर कुसुमाग्रज वि स खांडेकर केशवसुत17. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ….. यांनी आपल्या सन्माननीय पदवीचा त्याग केला. लाला लजपतराय सी.आर.दास मोतीलाल नेहरू रविंद्रनाथ टागोर18. दुसरी गोलमेज परीषद……… साली भरली. 1933 1930 1931 193419. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? ठाणे आर्वी खोपोली दापोली20. खालीलपैकी कोणता जिल्हा कोणता तालुका औरंगाबाद जिल्ह्यात नाही? वैजापूर कन्नड सिल्लोड कोपरगाव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
12
13
13