General Knowledge Mix Test 71 | सामान्य ज्ञान टेस्ट 71 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/05/2024 1. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? 90 टक्के 10 टक्के 59 टक्के 45 टक्के2. भारतातील पहिले इ-वृत्तपत्र कोणते आहे? हिंदुस्थान टाइम्स द टाइम्स ऑफ इंडिया द इंडियन एक्स्प्रेस द हिंदू3. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? केशवसुत कुसुमाग्रज वि स खांडेकर विं दा करंदीकर4. कुंभार्ली घाट ……………. मार्गावर आहे. कराड-चिपळूण औरंगाबाद-धुळे रायगड-पुणे पुणे-सातारा5. महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले ? तीनदा एकदा दोनदा यापैकी नाही6. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे पर्यायातून निवडा. साल्हेर व मुल्हेर खैराई व गाळणा अंकाई-टंकाई दिलेले सर्व7. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प…………हा आहे. रामगंगा प्रकल्प उकाई प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प रिहांद प्रकल्प8. खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? राज्यसभेचे सभापती उपपंतप्रधान विधानसभेचे उपाध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष9. खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये ब्रिटीश सरकार सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे? जमीनदारी रयतवारी महालवारी मालगुजारी10. दुसरी गोलमेज परीषद……… साली भरली. 1934 1933 1930 193111. प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुध्दीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रचना ही विखुरली जाईल.हे वाक्य खालीलपैकी कोणी राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले आहे ? आर.एस.सरकारिया श्री. प्रणव मुखर्जी श्री.यशवंतराव चव्हाण डॉ.बी.आर.आंबेडकर12. खालीलपैकी कोणता जिल्हा कोणता तालुका औरंगाबाद जिल्ह्यात नाही? वैजापूर कन्नड सिल्लोड कोपरगाव13. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ….. यांनी आपल्या सन्माननीय पदवीचा त्याग केला. रविंद्रनाथ टागोर मोतीलाल नेहरू लाला लजपतराय सी.आर.दास14. लहान आतड्याची लांबी किती असते ? दोन ते तीन मीटर यापैकी नाही आठ ते दहा मीटर पाच ते सहा मीटर15. तहसिलदाराची निवड …….. द्वारे होते. U.P.S.C. M.P.S.C. S.S.C. D.I.C.16. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले? रॉबर्ट हुक जोहॅनिस पुरकिंजे ल्युवेन्हॉक रॉबर्ट ब्राऊन17. मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते ? दादाभाई नौरोजी भाऊदाजी लाड फिरोजशहा मेहता जगन्नाथ शंकरशेठ18. योग्य विधान निवडा. विधान 1)ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. विधान 2)ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) ग्रामपंचायतीत 27 टक्के जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असते. विधान एक व विधान तीन बरोबर सर्व विधाने योग्य आहे. विधान एक व विधान दोन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर19. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? ठाणे दापोली खोपोली आर्वी20. दक्षिण पूर्णा नदीवर ……………हे धरण आहे. डिंभे सिद्धेश्वर मुळशी इंद्रावती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
12
13
13