General Knowledge Mix Test 71 | सामान्य ज्ञान टेस्ट 71

1. खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता जिल्हा कोणता तालुका औरंगाबाद जिल्ह्यात नाही?

 
 
 
 

3. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ….. यांनी आपल्या सन्माननीय पदवीचा त्याग केला.

 
 
 
 

4. महात्मा गांधीजींनी‌‌ राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये ब्रिटीश सरकार सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे?

 
 
 
 

6. कुंभार्ली घाट ……………. मार्गावर आहे.

 
 
 
 

7. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प…………हा आहे.

 
 
 
 

8. तहसिलदाराची निवड …….. द्वारे होते.

 
 
 
 

9. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले?

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.
विधान 1)ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात.
विधान 2)ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो.
विधान 3) ग्रामपंचायतीत 27 टक्के जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असते.

 
 
 
 

11. मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते ?

 
 
 
 

12. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?

 
 
 
 

13. भारतातील पहिले इ-वृत्तपत्र कोणते आहे?

 
 
 
 

14. दुसरी गोलमेज परीषद……… साली भरली.

 
 
 
 

15. लहान आतड्याची लांबी किती असते ?

 
 
 
 

16. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?

 
 
 
 

17. प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुध्दीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रचना ही विखुरली जाईल.हे वाक्‍य खालीलपैकी कोणी राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले आहे ?

 
 
 
 

18. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

19. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

20. दक्षिण पूर्णा नदीवर ……………हे धरण आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 71 | सामान्य ज्ञान टेस्ट 71”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now