General Knowledge Mix Test 71 | सामान्य ज्ञान टेस्ट 71 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/05/2024 1. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प…………हा आहे. रिहांद प्रकल्प उकाई प्रकल्प रामगंगा प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प2. मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते ? फिरोजशहा मेहता जगन्नाथ शंकरशेठ दादाभाई नौरोजी भाऊदाजी लाड3. योग्य विधान निवडा. विधान 1)ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. विधान 2)ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) ग्रामपंचायतीत 27 टक्के जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असते. सर्व विधाने योग्य आहे. विधान एक व विधान दोन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर4. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले? रॉबर्ट ब्राऊन रॉबर्ट हुक जोहॅनिस पुरकिंजे ल्युवेन्हॉक5. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? दापोली आर्वी ठाणे खोपोली6. दुसरी गोलमेज परीषद……… साली भरली. 1930 1934 1933 19317. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ….. यांनी आपल्या सन्माननीय पदवीचा त्याग केला. मोतीलाल नेहरू रविंद्रनाथ टागोर सी.आर.दास लाला लजपतराय8. कुंभार्ली घाट ……………. मार्गावर आहे. पुणे-सातारा कराड-चिपळूण रायगड-पुणे औरंगाबाद-धुळे9. खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? लोकसभेचे अध्यक्ष राज्यसभेचे सभापती विधानसभेचे उपाध्यक्ष उपपंतप्रधान10. भारतातील पहिले इ-वृत्तपत्र कोणते आहे? द टाइम्स ऑफ इंडिया हिंदुस्थान टाइम्स द इंडियन एक्स्प्रेस द हिंदू11. दक्षिण पूर्णा नदीवर ……………हे धरण आहे. सिद्धेश्वर मुळशी इंद्रावती डिंभे12. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे पर्यायातून निवडा. साल्हेर व मुल्हेर अंकाई-टंकाई खैराई व गाळणा दिलेले सर्व13. महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले ? दोनदा तीनदा एकदा यापैकी नाही14. प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुध्दीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रचना ही विखुरली जाईल.हे वाक्य खालीलपैकी कोणी राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले आहे ? डॉ.बी.आर.आंबेडकर श्री.यशवंतराव चव्हाण श्री. प्रणव मुखर्जी आर.एस.सरकारिया15. खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये ब्रिटीश सरकार सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे? मालगुजारी रयतवारी जमीनदारी महालवारी16. तहसिलदाराची निवड …….. द्वारे होते. U.P.S.C. M.P.S.C. D.I.C. S.S.C.17. खालीलपैकी कोणता जिल्हा कोणता तालुका औरंगाबाद जिल्ह्यात नाही? कोपरगाव सिल्लोड वैजापूर कन्नड18. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? 10 टक्के 59 टक्के 45 टक्के 90 टक्के19. लहान आतड्याची लांबी किती असते ? दोन ते तीन मीटर पाच ते सहा मीटर आठ ते दहा मीटर यापैकी नाही20. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? विं दा करंदीकर वि स खांडेकर केशवसुत कुसुमाग्रज Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
12
13
13