General Knowledge Mix Test 73 | सामान्य ज्ञान टेस्ट 73 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/05/2024 1. 1772 मध्ये ………. या पेशव्याचा मृत्यू झाला पेशवा नानासाहेब बाळाजी बाजीराव माधवराव पेशवे पहिला बाजीराव2. केंद्रसुचीत एकूण महत्वाचे ……… विषय आहे. 90 52 100 613. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट हा कायदा रद्द केला ? लॉर्ड मेयो लॉर्ड लिटन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन4. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? महात्मा गांधी लोकमान्य टिळक न्या.रानडे चित्तरंजन दास5. महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतो ? म.न.पा.आयुक्त विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी6. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? 2019 2014 2020 20187. वयाची किमान किती वर्ष पुर्ण केलेली व्यक्ती लोकसभा सभापती पदासाठी पात्र असते? 35 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष 25 वर्ष8. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 17 ते 37 17 ते 65 17 ते 47 7 ते 179. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण किचकधरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे? भंडारदरा महाबळेश्वर माथेरान चिखलदरा10. योग्य पर्याय निवडा. इराण – कांगारू अमेरिका – सुवर्ण गरुड इंग्लंड – कमळ रशिया – मक्याचे कणीस11. यवतमाळ जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ? पाच सात सहा आठ12. कांद्याचा हंगाम – ? उन्हाळी दिलेले सर्व हिवाळी खरीप13. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? श्रमप्रतिष्ठा दिन सामाजिक न्यायदिन समता दिन विद्यार्थी दिन14. रायगड-पुणे मार्गावर कोणता घाट आहे? दोन्हीही ताम्हिणी घाट मधे घाट यापैकी नाही15. अंटार्क्टिका खंडाने एकूण खंडांपैकी किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 0.15 0.053 0.12 0.09616. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री मोरारजी देसाई गुलजारीलाल नन्दा17. मधमाशीच्या दंशात …………… असते. लॅक्टिक ॲसिड मिथेनाईक ॲसिड फॉर्मीक ॲसिड मॅलिक ॲसिड18. लखनौ करार कोणत्या साली झाला? 1915 1917 1923 191619. औरंगाबाद- धुळे मार्गावर ……….घाट आहे. पसरणी कन्नड अंबा वरंधा20. तालुकादंडाधिकारी म्हणून ……… हा कार्य करतो. विस्तार अधिकारी तहसिलदार नायब तहसीलदार B.D.O. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
8
8