General Knowledge Mix Test 73 | सामान्य ज्ञान टेस्ट 73 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/05/2024 1. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? चित्तरंजन दास न्या.रानडे लोकमान्य टिळक महात्मा गांधी2. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण किचकधरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे? महाबळेश्वर भंडारदरा चिखलदरा माथेरान3. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? समता दिन श्रमप्रतिष्ठा दिन विद्यार्थी दिन सामाजिक न्यायदिन4. योग्य पर्याय निवडा. रशिया – मक्याचे कणीस इंग्लंड – कमळ अमेरिका – सुवर्ण गरुड इराण – कांगारू5. औरंगाबाद- धुळे मार्गावर ……….घाट आहे. पसरणी वरंधा अंबा कन्नड6. तालुकादंडाधिकारी म्हणून ……… हा कार्य करतो. विस्तार अधिकारी तहसिलदार नायब तहसीलदार B.D.O.7. 1772 मध्ये ………. या पेशव्याचा मृत्यू झाला माधवराव पेशवे पहिला बाजीराव पेशवा नानासाहेब बाळाजी बाजीराव8. मधमाशीच्या दंशात …………… असते. मॅलिक ॲसिड मिथेनाईक ॲसिड फॉर्मीक ॲसिड लॅक्टिक ॲसिड9. रायगड-पुणे मार्गावर कोणता घाट आहे? ताम्हिणी घाट दोन्हीही यापैकी नाही मधे घाट10. वयाची किमान किती वर्ष पुर्ण केलेली व्यक्ती लोकसभा सभापती पदासाठी पात्र असते? 30 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष 40 वर्ष11. कांद्याचा हंगाम – ? हिवाळी दिलेले सर्व खरीप उन्हाळी12. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 17 ते 65 7 ते 17 17 ते 37 17 ते 4713. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट हा कायदा रद्द केला ? लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड मेयो14. अंटार्क्टिका खंडाने एकूण खंडांपैकी किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 0.12 0.15 0.053 0.09615. केंद्रसुचीत एकूण महत्वाचे ……… विषय आहे. 61 52 90 10016. महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतो ? म.न.पा.आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पालकमंत्री17. लखनौ करार कोणत्या साली झाला? 1917 1923 1915 191618. यवतमाळ जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ? आठ पाच सहा सात19. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री गुलजारीलाल नन्दा मोरारजी देसाई20. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? 2019 2020 2018 2014 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
8
8