General Knowledge Mix Test 73 | सामान्य ज्ञान टेस्ट 73 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/05/2024 1. 1772 मध्ये ………. या पेशव्याचा मृत्यू झाला बाळाजी बाजीराव पेशवा नानासाहेब पहिला बाजीराव माधवराव पेशवे2. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? श्रमप्रतिष्ठा दिन सामाजिक न्यायदिन समता दिन विद्यार्थी दिन3. लखनौ करार कोणत्या साली झाला? 1916 1923 1917 19154. वयाची किमान किती वर्ष पुर्ण केलेली व्यक्ती लोकसभा सभापती पदासाठी पात्र असते? 30 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष5. अंटार्क्टिका खंडाने एकूण खंडांपैकी किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 0.12 0.096 0.053 0.156. मधमाशीच्या दंशात …………… असते. लॅक्टिक ॲसिड फॉर्मीक ॲसिड मिथेनाईक ॲसिड मॅलिक ॲसिड7. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 17 ते 37 7 ते 17 17 ते 65 17 ते 478. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? चित्तरंजन दास महात्मा गांधी लोकमान्य टिळक न्या.रानडे9. यवतमाळ जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ? आठ सात पाच सहा10. तालुकादंडाधिकारी म्हणून ……… हा कार्य करतो. B.D.O. तहसिलदार विस्तार अधिकारी नायब तहसीलदार11. योग्य पर्याय निवडा. इराण – कांगारू रशिया – मक्याचे कणीस अमेरिका – सुवर्ण गरुड इंग्लंड – कमळ12. केंद्रसुचीत एकूण महत्वाचे ……… विषय आहे. 52 100 61 9013. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? 2019 2018 2020 201414. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण किचकधरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे? महाबळेश्वर भंडारदरा चिखलदरा माथेरान15. औरंगाबाद- धुळे मार्गावर ……….घाट आहे. अंबा पसरणी वरंधा कन्नड16. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू मोरारजी देसाई गुलजारीलाल नन्दा लालबहादूर शास्त्री17. कांद्याचा हंगाम – ? खरीप उन्हाळी हिवाळी दिलेले सर्व18. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट हा कायदा रद्द केला ? लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कॅनिंग19. रायगड-पुणे मार्गावर कोणता घाट आहे? मधे घाट यापैकी नाही दोन्हीही ताम्हिणी घाट20. महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतो ? पालकमंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी म.न.पा.आयुक्त Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
8
8