General Knowledge Mix Test 73 | सामान्य ज्ञान टेस्ट 73 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/05/2024 1. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण किचकधरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे? महाबळेश्वर चिखलदरा भंडारदरा माथेरान 2. औरंगाबाद- धुळे मार्गावर ……….घाट आहे. कन्नड अंबा वरंधा पसरणी 3. मधमाशीच्या दंशात …………… असते. मिथेनाईक ॲसिड मॅलिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड फॉर्मीक ॲसिड 4. योग्य पर्याय निवडा. अमेरिका – सुवर्ण गरुड इराण – कांगारू रशिया – मक्याचे कणीस इंग्लंड – कमळ 5. महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतो ? म.न.पा.आयुक्त विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी 6. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? 2018 2014 2020 2019 7. यवतमाळ जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ? सात सहा आठ पाच 8. अंटार्क्टिका खंडाने एकूण खंडांपैकी किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 0.15 0.12 0.096 0.053 9. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 17 ते 65 17 ते 47 7 ते 17 17 ते 37 10. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? न्या.रानडे लोकमान्य टिळक महात्मा गांधी चित्तरंजन दास 11. तालुकादंडाधिकारी म्हणून ……… हा कार्य करतो. B.D.O. विस्तार अधिकारी तहसिलदार नायब तहसीलदार 12. केंद्रसुचीत एकूण महत्वाचे ……… विषय आहे. 52 100 90 61 13. रायगड-पुणे मार्गावर कोणता घाट आहे? दोन्हीही मधे घाट ताम्हिणी घाट यापैकी नाही 14. लखनौ करार कोणत्या साली झाला? 1917 1915 1923 1916 15. 1772 मध्ये ………. या पेशव्याचा मृत्यू झाला माधवराव पेशवे बाळाजी बाजीराव पहिला बाजीराव पेशवा नानासाहेब 16. कांद्याचा हंगाम – ? दिलेले सर्व हिवाळी उन्हाळी खरीप 17. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट हा कायदा रद्द केला ? लॉर्ड मेयो लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड कॅनिंग 18. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? मोरारजी देसाई पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री गुलजारीलाल नन्दा 19. वयाची किमान किती वर्ष पुर्ण केलेली व्यक्ती लोकसभा सभापती पदासाठी पात्र असते? 25 वर्ष 35 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष 20. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? समता दिन श्रमप्रतिष्ठा दिन सामाजिक न्यायदिन विद्यार्थी दिन Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 168 | सामान्य ज्ञान टेस्ट 168 General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167 General Knowledge Mix Test 166 | सामान्य ज्ञान टेस्ट 166 General Knowledge Mix Test 165 | सामान्य ज्ञान टेस्ट 165 General Knowledge Mix Test 164 | सामान्य ज्ञान टेस्ट 164
20
8
8