General Knowledge Mix Test 73 | सामान्य ज्ञान टेस्ट 73 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/05/2024 1. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 17 ते 47 7 ते 17 17 ते 37 17 ते 652. वयाची किमान किती वर्ष पुर्ण केलेली व्यक्ती लोकसभा सभापती पदासाठी पात्र असते? 30 वर्ष 25 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष3. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? सामाजिक न्यायदिन श्रमप्रतिष्ठा दिन समता दिन विद्यार्थी दिन4. लखनौ करार कोणत्या साली झाला? 1915 1917 1916 19235. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट हा कायदा रद्द केला ? लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड मेयो6. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? न्या.रानडे चित्तरंजन दास लोकमान्य टिळक महात्मा गांधी7. योग्य पर्याय निवडा. इंग्लंड – कमळ रशिया – मक्याचे कणीस अमेरिका – सुवर्ण गरुड इराण – कांगारू8. औरंगाबाद- धुळे मार्गावर ……….घाट आहे. कन्नड पसरणी अंबा वरंधा9. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री मोरारजी देसाई गुलजारीलाल नन्दा10. रायगड-पुणे मार्गावर कोणता घाट आहे? मधे घाट ताम्हिणी घाट यापैकी नाही दोन्हीही11. केंद्रसुचीत एकूण महत्वाचे ……… विषय आहे. 100 90 61 5212. तालुकादंडाधिकारी म्हणून ……… हा कार्य करतो. तहसिलदार विस्तार अधिकारी नायब तहसीलदार B.D.O.13. कांद्याचा हंगाम – ? खरीप उन्हाळी दिलेले सर्व हिवाळी14. मधमाशीच्या दंशात …………… असते. फॉर्मीक ॲसिड मिथेनाईक ॲसिड लॅक्टिक ॲसिड मॅलिक ॲसिड15. अंटार्क्टिका खंडाने एकूण खंडांपैकी किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 0.12 0.15 0.096 0.05316. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? 2020 2014 2019 201817. यवतमाळ जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ? पाच सात सहा आठ18. महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतो ? जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पालकमंत्री म.न.पा.आयुक्त19. 1772 मध्ये ………. या पेशव्याचा मृत्यू झाला माधवराव पेशवे बाळाजी बाजीराव पहिला बाजीराव पेशवा नानासाहेब20. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण किचकधरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे? माथेरान महाबळेश्वर चिखलदरा भंडारदरा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
8
8