General Knowledge Mix Test 96 | सामान्य ज्ञान टेस्ट 96 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/09/2024 1. नाशिक जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे? येवला नांदूर मधमेश्वर सटाणा मालेगाव2. कायद्यानुसार नगरपालिकेचे किती वर्ग पडतात ? आणि ते कोणते? चार (अ ब क ड) दोन (अ आणि ब) एकही नाही तीन (अ ब क)3. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कांचनगंगा नंदादेवी धूपगढ अण्णाइमुडी4. गंगा नदी कोणत्या सागरास मिळते? बंगालच्या उपसागरास चंदीपूरजवळ अरबी समुद्र (खंबातचे आखात) बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात अरबी समुद्रास सुरत जवळ5. राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा अधिकारी म्हणजेच ………. लोकपाल महालेखा परीक्षक महान्यायवादी महाधिवक्ता6. शिव भोजन योजना : 2020 : : स्टार्ट अप योजना : ? 2020 2017 2021 20167. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट कोठे आहे? पुणे कोल्हापूर नागपूर मुंबई8. मानवी शरीरात साधारणपणे किती रक्त असते? वजनाच्या 24-25% इतके वजनाच्या 19-20% इतके वजनाच्या 8-9% इतके वजनाच्या 2-3% इतके9. केळीच्या बागा हे कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे? नांदेड नाशिक जळगाव धुळे10. वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? ग्रामिणी कामिनी ब्रामीनी यापैकी नाही11. पाकिस्तान संकल्पनेचा उद्घोष करणारी पहिली व्यक्ती कोण? कवी इक्बाल सर सय्यद अहमद खान लियाकत अली खान मोहम्मद अली जिना12. दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी हे पुस्तक कुणी लिहिले ? एम. के. गांधी दादाभाई नौरोजी आर. सी. दत्त डॉ. बी. आर. आंबेडकर13. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभा सभापतीला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. विधान 2) नवीन लोकसभेत सभापतीची निवड होईपर्यंत जुनेच सभापती काम पाहतात. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर14. महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसे सह आणखी कोणत्या सहआरोपीस फाशीची शिक्षा झाली होती ? विनायक आपटे मदनलाल धिंग्रा गोपाळ गोडसे यापैकी नाही15. पंचायत समितीची निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते? दिलेले सर्व प्रत्यक्ष मतदान गुप्त मतदान प्रौढ मतदान16. दोन कोरड्या रोट्या एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकियाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकाची जाहिरात दिली होती ? काळ स्वराज्य वंदे मातरम केसरी17. जर मानवाने निर्माण केलेला धर्म सामाजिक सुधारणांना मान्यता देत नसेल तर धर्मच बदलला पाहिजे असा विचार कोणी मांडला ? यापैकी नाही राजा राममोहन रॉय महादेव गोविंद रानडे गोपाळ हरी देशमुख18. लोकायुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते ? राष्ट्रीय जिल्हा राज्य राजधानी19. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपुर्वेकडील अतिदक्षिणेकडील अतिउत्तरेकडील अतिपश्चिमेकडील20. चुकीची जोडी ओळखा टिपू सुलतान – म्हैसूर विजापूर – आदिलशाही गोवळकोंडा – कुतुबशाही वऱ्हाड – बरीदशाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
Thank you so much sir
10