General Knowledge Mix Test 96 | सामान्य ज्ञान टेस्ट 96 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/09/2024 1. लोकायुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते ? जिल्हा राष्ट्रीय राज्य राजधानी 2. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? नंदादेवी कांचनगंगा धूपगढ अण्णाइमुडी 3. महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसे सह आणखी कोणत्या सहआरोपीस फाशीची शिक्षा झाली होती ? मदनलाल धिंग्रा गोपाळ गोडसे विनायक आपटे यापैकी नाही 4. पंचायत समितीची निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते? दिलेले सर्व गुप्त मतदान प्रौढ मतदान प्रत्यक्ष मतदान 5. पाकिस्तान संकल्पनेचा उद्घोष करणारी पहिली व्यक्ती कोण? लियाकत अली खान सर सय्यद अहमद खान मोहम्मद अली जिना कवी इक्बाल 6. केळीच्या बागा हे कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे? धुळे नांदेड जळगाव नाशिक 7. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट कोठे आहे? पुणे नागपूर मुंबई कोल्हापूर 8. राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा अधिकारी म्हणजेच ………. महाधिवक्ता महान्यायवादी लोकपाल महालेखा परीक्षक 9. दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी हे पुस्तक कुणी लिहिले ? एम. के. गांधी दादाभाई नौरोजी आर. सी. दत्त डॉ. बी. आर. आंबेडकर 10. जर मानवाने निर्माण केलेला धर्म सामाजिक सुधारणांना मान्यता देत नसेल तर धर्मच बदलला पाहिजे असा विचार कोणी मांडला ? यापैकी नाही गोपाळ हरी देशमुख राजा राममोहन रॉय महादेव गोविंद रानडे 11. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभा सभापतीला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. विधान 2) नवीन लोकसभेत सभापतीची निवड होईपर्यंत जुनेच सभापती काम पाहतात. दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 12. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपुर्वेकडील अतिपश्चिमेकडील अतिउत्तरेकडील अतिदक्षिणेकडील 13. वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? कामिनी ग्रामिणी यापैकी नाही ब्रामीनी 14. नाशिक जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे? येवला सटाणा नांदूर मधमेश्वर मालेगाव 15. कायद्यानुसार नगरपालिकेचे किती वर्ग पडतात ? आणि ते कोणते? एकही नाही चार (अ ब क ड) तीन (अ ब क) दोन (अ आणि ब) 16. दोन कोरड्या रोट्या एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकियाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकाची जाहिरात दिली होती ? वंदे मातरम केसरी स्वराज्य काळ 17. शिव भोजन योजना : 2020 : : स्टार्ट अप योजना : ? 2016 2020 2021 2017 18. चुकीची जोडी ओळखा टिपू सुलतान – म्हैसूर वऱ्हाड – बरीदशाही विजापूर – आदिलशाही गोवळकोंडा – कुतुबशाही 19. गंगा नदी कोणत्या सागरास मिळते? बंगालच्या उपसागरास चंदीपूरजवळ बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात अरबी समुद्रास सुरत जवळ अरबी समुद्र (खंबातचे आखात) 20. मानवी शरीरात साधारणपणे किती रक्त असते? वजनाच्या 19-20% इतके वजनाच्या 2-3% इतके वजनाच्या 24-25% इतके वजनाच्या 8-9% इतके Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08 History Test 07 । इतिहास टेस्ट 07 History Test 06 । इतिहास टेस्ट 06 History Test 05 । इतिहास टेस्ट 05
10
Thank you so much sir
10