General Knowledge Mix Test 96 | सामान्य ज्ञान टेस्ट 96 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/09/2024 1. लोकायुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते ? राष्ट्रीय राजधानी जिल्हा राज्य2. मानवी शरीरात साधारणपणे किती रक्त असते? वजनाच्या 19-20% इतके वजनाच्या 8-9% इतके वजनाच्या 24-25% इतके वजनाच्या 2-3% इतके3. शिव भोजन योजना : 2020 : : स्टार्ट अप योजना : ? 2020 2021 2017 20164. दोन कोरड्या रोट्या एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकियाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकाची जाहिरात दिली होती ? स्वराज्य काळ केसरी वंदे मातरम5. कायद्यानुसार नगरपालिकेचे किती वर्ग पडतात ? आणि ते कोणते? चार (अ ब क ड) एकही नाही दोन (अ आणि ब) तीन (अ ब क)6. केळीच्या बागा हे कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे? जळगाव नांदेड नाशिक धुळे7. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपश्चिमेकडील अतिउत्तरेकडील अतिदक्षिणेकडील अतिपुर्वेकडील8. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट कोठे आहे? पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर9. गंगा नदी कोणत्या सागरास मिळते? बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात अरबी समुद्र (खंबातचे आखात) अरबी समुद्रास सुरत जवळ बंगालच्या उपसागरास चंदीपूरजवळ10. पंचायत समितीची निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते? गुप्त मतदान प्रत्यक्ष मतदान दिलेले सर्व प्रौढ मतदान11. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभा सभापतीला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. विधान 2) नवीन लोकसभेत सभापतीची निवड होईपर्यंत जुनेच सभापती काम पाहतात. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर12. महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसे सह आणखी कोणत्या सहआरोपीस फाशीची शिक्षा झाली होती ? मदनलाल धिंग्रा विनायक आपटे यापैकी नाही गोपाळ गोडसे13. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? धूपगढ नंदादेवी कांचनगंगा अण्णाइमुडी14. पाकिस्तान संकल्पनेचा उद्घोष करणारी पहिली व्यक्ती कोण? सर सय्यद अहमद खान लियाकत अली खान मोहम्मद अली जिना कवी इक्बाल15. राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा अधिकारी म्हणजेच ………. लोकपाल महान्यायवादी महाधिवक्ता महालेखा परीक्षक16. नाशिक जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे? सटाणा नांदूर मधमेश्वर येवला मालेगाव17. वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? यापैकी नाही ग्रामिणी ब्रामीनी कामिनी18. चुकीची जोडी ओळखा गोवळकोंडा – कुतुबशाही वऱ्हाड – बरीदशाही विजापूर – आदिलशाही टिपू सुलतान – म्हैसूर19. जर मानवाने निर्माण केलेला धर्म सामाजिक सुधारणांना मान्यता देत नसेल तर धर्मच बदलला पाहिजे असा विचार कोणी मांडला ? गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही महादेव गोविंद रानडे राजा राममोहन रॉय20. दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी हे पुस्तक कुणी लिहिले ? डॉ. बी. आर. आंबेडकर दादाभाई नौरोजी एम. के. गांधी आर. सी. दत्त Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
Thank you so much sir
10