General Knowledge Mix Test 96 | सामान्य ज्ञान टेस्ट 96

1. लोकायुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते ?

 
 
 
 

2. केळीच्या बागा हे कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे?

 
 
 
 

3. वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) लोकसभा सभापतीला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो.
विधान 2) नवीन लोकसभेत सभापतीची निवड होईपर्यंत जुनेच सभापती काम पाहतात.

 
 
 
 

5. महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसे सह आणखी कोणत्या सहआरोपीस फाशीची शिक्षा झाली होती ?

 
 
 
 

6. कायद्यानुसार नगरपालिकेचे किती वर्ग पडतात ? आणि ते कोणते?

 
 
 
 

7. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे.

 
 
 
 

8. मानवी शरीरात साधारणपणे किती रक्त असते?

 
 
 
 

9. दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी हे पुस्तक कुणी लिहिले ?

 
 
 
 

10. शिव भोजन योजना ‌: 2020 : : स्टार्ट अप योजना : ?

 
 
 
 

11. दोन कोरड्या रोट्या एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकियाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकाची जाहिरात दिली होती ?

 
 
 
 

12. पाकिस्तान संकल्पनेचा उद्घोष करणारी पहिली व्यक्ती कोण?

 
 
 
 

13. पंचायत समितीची निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते?

 
 
 
 

14. राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा अधिकारी म्हणजेच ……….

 
 
 
 

15. नाशिक जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे?

 
 
 
 

16. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

17. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

18. जर मानवाने निर्माण केलेला धर्म सामाजिक सुधारणांना मान्यता देत नसेल तर धर्मच बदलला पाहिजे असा विचार कोणी मांडला ?

 
 
 
 

19. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट कोठे आहे?

 
 
 
 

20. गंगा नदी कोणत्या सागरास मिळते?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 96 | सामान्य ज्ञान टेस्ट 96”

Leave a Reply to Mayur Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now