General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/09/2024 1. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. नर्मदा – अयोध्या गंगा – कानपूर गोदावरी – नाशिक कृष्णा – विजयवाडा2. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ राममनोहर लोहिया डॉ. कुन्हा3. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे. शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी यापैकी नाही4. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. डॉ.आनंदी जोशी ताराबाई शिंदे सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई5. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – अकरा दहा नऊ सात6. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. दोन्ही विधाने योग्य विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर7. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? 1920 1919 1918 19168. चाँदबीबींची राजधानी कोठे होती? अहमदनगर पुणे बीजापुर अयोध्या9. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ? जिओग्राफी हिस्ट्री ऑफ इंडिया टॉलेमीज हिस्ट्री ग्रेट इंडिया10. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? महिपालगड मनोहरगड पारोळा यावल वैरागड सुरजागड नळदुर्ग परांडा11. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली. जळगाव धुळे अकोला नंदुरबार12. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? प्रयाग मुंबई पुणे कोलकाता13. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे. चूक बरोबर संदिग्ध यापैकी नाही14. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 10 मिनिटे 12 सेकंद 7 मिनिटे 20 सेकंद 9 मिनिटे 8 मिनिटे 20 सेकंद15. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. 28 फेब्रुवारी 31 मार्च 1 एप्रिल 31 डिसेंबर16. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? पसरणी घाट थळ घाट मधे घाट अंबा घाट17. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? साबरमती गंगा ब्रह्मपुत्रा लूनी18. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? यापैकी नाही. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे. कामाच्या मोबदल्यात धान्य देणे पिकांचा विमा उतरवणे.19. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 1 लाख लीटर पाणी 10 हजार लीटर पाणी 10 लीटर पाणी 1 हजार लीटर पाणी20. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. U Y Um Un Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good morning
12
12