General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/09/2024 1. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? ब्रह्मपुत्रा साबरमती गंगा लूनी2. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? थळ घाट पसरणी घाट अंबा घाट मधे घाट3. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. Y Um Un U4. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? महिपालगड मनोहरगड पारोळा यावल वैरागड सुरजागड नळदुर्ग परांडा5. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने योग्य6. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 10 लीटर पाणी 1 लाख लीटर पाणी 10 हजार लीटर पाणी 1 हजार लीटर पाणी7. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. नर्मदा – अयोध्या गोदावरी – नाशिक गंगा – कानपूर कृष्णा – विजयवाडा8. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. पंडिता रमाबाई डॉ.आनंदी जोशी ताराबाई शिंदे सावित्रीबाई फुले9. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे. गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म यापैकी नाही शेतकऱ्यांचा आसूड10. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? 1920 1919 1916 191811. चाँदबीबींची राजधानी कोठे होती? पुणे अहमदनगर बीजापुर अयोध्या12. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. 31 डिसेंबर 1 एप्रिल 28 फेब्रुवारी 31 मार्च13. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – अकरा सात नऊ दहा14. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? यापैकी नाही. पिकांचा विमा उतरवणे. कामाच्या मोबदल्यात धान्य देणे शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे.15. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? गोविंदभाई श्रॉफ राममनोहर लोहिया स्वामी रामानंद तीर्थ डॉ. कुन्हा16. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे. यापैकी नाही चूक बरोबर संदिग्ध17. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ? हिस्ट्री ऑफ इंडिया ग्रेट इंडिया जिओग्राफी टॉलेमीज हिस्ट्री18. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली. जळगाव धुळे अकोला नंदुरबार19. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 8 मिनिटे 20 सेकंद 10 मिनिटे 12 सेकंद 7 मिनिटे 20 सेकंद 9 मिनिटे20. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? पुणे प्रयाग कोलकाता मुंबई Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good morning
12
12