General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/09/2024 1. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे. शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म यापैकी नाही गुलामगिरी 2. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे. चूक यापैकी नाही बरोबर संदिग्ध 3. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली. अकोला नंदुरबार धुळे जळगाव 4. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. 31 मार्च 31 डिसेंबर 1 एप्रिल 28 फेब्रुवारी 5. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? प्रयाग मुंबई कोलकाता पुणे 6. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. Un U Y Um 7. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? पिकांचा विमा उतरवणे. यापैकी नाही. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे. कामाच्या मोबदल्यात धान्य देणे 8. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – सात नऊ अकरा दहा 9. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. दोन्ही विधाने योग्य विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 10. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? वैरागड सुरजागड पारोळा यावल महिपालगड मनोहरगड नळदुर्ग परांडा 11. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? गोविंदभाई श्रॉफ डॉ. कुन्हा राममनोहर लोहिया स्वामी रामानंद तीर्थ 12. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ? टॉलेमीज हिस्ट्री जिओग्राफी ग्रेट इंडिया हिस्ट्री ऑफ इंडिया 13. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 9 मिनिटे 7 मिनिटे 20 सेकंद 10 मिनिटे 12 सेकंद 8 मिनिटे 20 सेकंद 14. चाँदबीबींची राजधानी कोठे होती? पुणे अहमदनगर बीजापुर अयोध्या 15. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 10 हजार लीटर पाणी 1 लाख लीटर पाणी 1 हजार लीटर पाणी 10 लीटर पाणी 16. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? मधे घाट थळ घाट अंबा घाट पसरणी घाट 17. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. गोदावरी – नाशिक कृष्णा – विजयवाडा गंगा – कानपूर नर्मदा – अयोध्या 18. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई डॉ.आनंदी जोशी सावित्रीबाई फुले 19. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? 1920 1919 1916 1918 20. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? साबरमती ब्रह्मपुत्रा गंगा लूनी Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226 General Knowledge Mix Test 225 | सामान्य ज्ञान टेस्ट 225 General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224 General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223 General Knowledge Mix Test 222 | सामान्य ज्ञान टेस्ट 222
Good morning
12
12