General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/09/2024 1. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? अंबा घाट मधे घाट पसरणी घाट थळ घाट2. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? डॉ. कुन्हा राममनोहर लोहिया गोविंदभाई श्रॉफ स्वामी रामानंद तीर्थ3. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली. नंदुरबार जळगाव धुळे अकोला4. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? 1918 1916 1919 19205. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? नळदुर्ग परांडा वैरागड सुरजागड पारोळा यावल महिपालगड मनोहरगड6. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे. शेतकऱ्यांचा आसूड यापैकी नाही सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी7. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 1 हजार लीटर पाणी 10 हजार लीटर पाणी 10 लीटर पाणी 1 लाख लीटर पाणी8. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? पिकांचा विमा उतरवणे. यापैकी नाही. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे. कामाच्या मोबदल्यात धान्य देणे9. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे. बरोबर यापैकी नाही संदिग्ध चूक10. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. पंडिता रमाबाई डॉ.आनंदी जोशी ताराबाई शिंदे सावित्रीबाई फुले11. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. 31 डिसेंबर 28 फेब्रुवारी 1 एप्रिल 31 मार्च12. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? गंगा ब्रह्मपुत्रा साबरमती लूनी13. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? मुंबई पुणे प्रयाग कोलकाता14. चाँदबीबींची राजधानी कोठे होती? पुणे बीजापुर अहमदनगर अयोध्या15. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ? हिस्ट्री ऑफ इंडिया टॉलेमीज हिस्ट्री जिओग्राफी ग्रेट इंडिया16. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. Um U Y Un17. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने योग्य दोन्ही विधाने चूक18. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 10 मिनिटे 12 सेकंद 8 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 20 सेकंद 9 मिनिटे19. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – सात नऊ अकरा दहा20. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. कृष्णा – विजयवाडा गंगा – कानपूर गोदावरी – नाशिक नर्मदा – अयोध्या Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good morning
12
12