General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/09/2024 1. चाँदबीबींची राजधानी कोठे होती? अहमदनगर अयोध्या बीजापुर पुणे2. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? पुणे कोलकाता प्रयाग मुंबई3. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? यापैकी नाही. कामाच्या मोबदल्यात धान्य देणे पिकांचा विमा उतरवणे. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे.4. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? गोविंदभाई श्रॉफ राममनोहर लोहिया डॉ. कुन्हा स्वामी रामानंद तीर्थ5. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 8 मिनिटे 20 सेकंद 10 मिनिटे 12 सेकंद 9 मिनिटे 7 मिनिटे 20 सेकंद6. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? पारोळा यावल महिपालगड मनोहरगड नळदुर्ग परांडा वैरागड सुरजागड7. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने योग्य8. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. 31 डिसेंबर 31 मार्च 1 एप्रिल 28 फेब्रुवारी9. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली. धुळे जळगाव अकोला नंदुरबार10. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? पसरणी घाट मधे घाट अंबा घाट थळ घाट11. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – सात नऊ अकरा दहा12. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ? ग्रेट इंडिया हिस्ट्री ऑफ इंडिया टॉलेमीज हिस्ट्री जिओग्राफी13. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 10 लीटर पाणी 10 हजार लीटर पाणी 1 लाख लीटर पाणी 1 हजार लीटर पाणी14. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? ब्रह्मपुत्रा गंगा लूनी साबरमती15. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. नर्मदा – अयोध्या गंगा – कानपूर कृष्णा – विजयवाडा गोदावरी – नाशिक16. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे. गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म यापैकी नाही शेतकऱ्यांचा आसूड17. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. Y U Un Um18. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे. संदिग्ध यापैकी नाही बरोबर चूक19. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे डॉ.आनंदी जोशी20. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? 1918 1916 1920 1919 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good morning
12
12