General Knowledge Mix Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2024 1. चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यांत समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते तसेच बंगालमध्ये………. येथे जातीय सरकार स्थापन झाले होते. जांबुसर तालचेर तामलुक गुरपाल 2. लीडर या वर्तमानपत्राचे संपादक …………. हे होते. रामानंद चॅटर्जी पं. मदन मोहन मालवीय नटेसन आगरकर 3. … ही सर्वात अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. हिमाद्री अरवली हिमाचल शिवालिक 4. गंगा नदीची लांबी किती आहे? 2250 किमी 2880 किमी 2525 किमी 1500 किमी 5. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो. सरपंचाकडे गटविकास अधिकाऱ्याकडे तहसीलदाराकडे ग्रामसेवकाकडे 6. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा. लाला हरदयाळ सावरकर बंधू भूपेंद्रनाथ दत्त श्यामजी कृष्ण वर्मा 7. 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ? बहादुरशहा जफर सिराजउद्दोला रॉबर्ट क्लाईव्ह मीर जाफर 8. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा. कुंभार्ली घाट नाशिक – मुंबई मार्गावर आहे फोंडा घाट नाशिक- मुंबई मार्गावर आहे. अनुस्कुरा घाट कोल्हापूर – राजापूर मार्गावर आहे कराड – चिपळूण मार्गावर थळ घाट आहे. 9. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – श्रीरामपूर प्रवरानगर (लोणी) नेवासे कोपरगाव 10. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर टिळकांनी ………. चळवळ सुरू केली. यापैकी नाही. होमरूल असहकार वैयक्तिक सत्याग्रह 11. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. उपराष्ट्रपती महान्यायवादी राष्ट्रपती पंतप्रधान 12. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. सत्यशोधक समाज – महात्मा फुले सार्वजनिक सभा – महात्मा फुले बालहत्या प्रतिबंधक गृह – महात्मा फुले 13. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही? सटाणा सांगोला त्र्यंबकेश्वर चांदवड 14. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे? लुसाका वॉशिंग्टन डी सी मॉस्को लंडन 15. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. आष्टी पनवेल सावंतवाडी दापोली 16. ……… ने Public works Department नावाचे एक स्वतंत्र खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले. ग्रॅंड डफ लॉर्ड डलहौसी लॉड बेंटिंक एलफिस्टन 17. ……….. खंड जगातील सर्वात लहान खंड आहे. आशिया ऑस्ट्रेलिया युरोप उत्तर अमेरिका 18. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 15 एप्रिल 1919 6 एप्रिल 1919 13 एप्रिल 1920 13 एप्रिल 1919 19. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. सांभर लोणार पुलिकत चिल्का 20. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? प्रौढ मतदान गुप्त मतदान प्रत्यक्ष मतदान दिलेले सर्व Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 65| सामान्य ज्ञान टेस्ट 65 General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64 General Knowledge Mix Test 63 | सामान्य ज्ञान टेस्ट 63 General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62 General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61
16
11/20
13
18
20/20
18
14
10/20
14/20
16/20