General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/05/2024 1. योग्य विधान निवडा. गडचिरोली जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत.2. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. नागपुर गोंदिया अमरावती3. ………… हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. चिमूर अहेरी साकोली पुसद4. सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठामध्ये ……. भाषा होत्या. 8 9 12 145. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे श्रीरामपूर तालुका ……… जिल्हयात आहे. अहमदनगर नाशिक औरंगाबाद पुणे6. हरिश्चंद्र गड …………… जिल्हयात आहे. पुणे अहमदनगर कोल्हापूर पालघर7. A.T.M चे पूर्ण रूप ………… आहे. ॲटोमेटेड टेलर मनी ॲटोमॅटिक टेलर मनी ॲटोमेटेड टेलर मशीन ॲटोमॅटिक टेलर मशीन8. राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ कुठून घेतले आहे ? रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधून शरदचंद्र चटर्जींच्या श्रीकांत मधून यापैकी कशातूनही नाही बंकिमचंद्र चंटर्जीच्या आनंदमठ मधून9. संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालील पैकी कोणते आहे? जांब ( जालना) गागोदे ( रायगड) नरसी ( हिंगोली) आपेगाव (औरंगाबाद)10. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. भारत भवन भोपाळ येथे आहे. सालारजंग म्युझियम हैदराबाद ला आहे. विज्ञान भवन दिल्ली ला आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहे.11. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणते उपकरण वापरतात? पायरोमीटर हायड्रोमीटर मायक्रोमीटर फोटोमीटर12. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 0.1 0.75 0.85 0.3513. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? जम्मू पुणे मुंबई दिल्ली14. ठराविक भागातील जमिनींच्या सर्व नोंदीचे एकत्रीकरण करुन जे अभिलेख तयार करतात त्यास …… म्हणतात. जुगलबंदी जमावबंदी जमाबंदी जुमाबंदी15. संविधानसभेची एकूण सदस्य संख्या किती होती ? 375 389 363 35516. वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? केंद्र सर्व राज्य समवर्ती17. पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षांचा असतो. 5 3 1 418. राज्य लोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो ? शैक्षणिक अभिनिर्णयी समुपदेशक नियामक19. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ? गुप्त दिलेले सर्व प्रत्यक्ष प्रौढ20. कुराण – शिख धर्मीयांचा धर्मग्रंथ ज्यु धर्मीयांचा धर्मग्रंथ मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ जैन धर्मीयांचा धर्मग्रंथ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
9
18
12
Nice